निवासस्थानीच ही योजना सुरू केली. बघेल यांनी स्वत:च्या गोठ्यातून ५ लिटर गोमूत्र आणले होते. ४ रुपये दराने बघेल यांनी हे गोमूत्र चांदखुरी बचत गटाला विकले आहे. गोमूत्र खरेदी करणारे छत्तीसगड हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. बघेल यांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
सेंद्रिय शेतीच्या प्रयत्नांना गती देण्याचा तसेच गोमूत्र विक्रीतून गोरक्षकांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याचा शासनाचा हेतू आहे. सरकारला महसूल मिळण्याबरोबरच सेंद्रिय कीटकनाशकांसह सेंद्रिय खतांचीही राज्यात निर्मिती होणार आहे. शेण आणि गोमूत्र खरेदी करून सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेण आणि गोमूत्र खरेदी करून सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न या योजनेअंतर्गत गायीचे शेण २ रुपये प्रति किलो तर गोमूत्र ४ रुपये प्रति लिटर दराने खरेदी केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत गायीचे शेण २ रुपये प्रति किलो तर गोमूत्र ४ रुपये प्रति लिटर दराने खरेदी केली जाणार आहे.
167 Total Likes and Views