आलिया भट्ट तशी बोल्ड आहे. दाबून बोलते. प्रेग्नन्सीमध्येही सध्या ती आगामी चित्रपट ‘डार्लिंग्स’ प्रमोशन करताना दिसत आहे. महिलांच्या सामाजिक स्थितीवर आधारित असलेला आलियाचा हा चित्रपट येत्या ५ ऑगस्टला ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत एक बोल्ड विधान केलं आहे.
आलिया म्हणते, महिलांना नेहमीच त्यांची ब्रा लपवायला सांगितलं जातं त्याचा मला खूप राग येतो. ब्रा कशासाठी लपवावी? तो देखील एक कपडाच आहे. पुरुषांना कधीच त्यांची अंतर्वस्त्र लपवण्यास सांगितलं जात नाही. मला अनेकदा अश्लील कमेंट्स ऐकाव्या लागल्या आहेत. त्यावेळी या गोष्टींकडे मी लक्ष दिले नाही. पण आता मी या सर्व गोष्टींवर विचार करू लागले आहे. मी या विषयांवर बोलते तेव्हा अनेकदा माझ्या सेंसिटिव्ह नाही किंवा इतरांपेक्षा वेगळी नाही. तुम्ही जेव्हा मासिक पाळीबद्दल बोलता तेव्हा लक्षात घ्यायला हवं की स्त्रियांना मासिक पाळी येते त्यामुळेच माणसाचा जन्मही होतो. आवडलं का तिचे मत? आहे ना बिनधास्त? मित्रमैत्रिणी मला बोलतात तू एवढी सेंसिटिव्ह का होतेस, तुझी मासिक पाळी सुरू आहेत का? तेव्हा मी त्यांना सांगते मी
181 Total Likes and Views