*एकदा मन लावुन वाचाच*

Analysis
Spread the love

भारतात इंग्रज आले ,

फक्त १७९ नंतर १००० झाले , नंतर १०,००० आणि नंतर १,००,००० झाले आणि या एक लाख इंग्रजांनी आपल्या ३० करोड जनतेवर राज्य केले.

कसे बर शक्य झाले ???

कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते त्यांनी आपला लोकांचा चांगला आभ्यास केला होता आणि त्यांनी एक निष्कर्ष काढला जो आजही २०२२ सालीही लागू होतो ,

तो म्हणजे भारतीय लोकांना जाती-भेद, धर्मभेद, गरीब-श्रीमंत, प्रांत भेद या गोष्टीनमध्ये पेटवायचे मग हे ३० काय ३०० करोड जरी झाले तर कधीही आपल्याबरोबर लढणार नाहीत …

कारण…. ते एकमेकांनाच कापत बसतील पण कधीही एक होऊ शकणार नाहीत .

एवढा द्वेष मनामध्ये भरेल.

मी मराठा
मी सोनार
मी धनगर
मी चांभार
मी कुंभार
मी मांग
मी महार
मी ब्राम्हण
मी माळी
मी आमुक आणि मी तमुक …..

…. झालं यातच आम्ही आमचे श्रेष्ठत्व मानतो.

(मित्रांनो ६७४२ जाती आहेत)

आज आम्ही एवढे मोठे झालो आहे की…. ….. थोर युग पुरुषांच्याही वाटण्या केल्या आम्ही.. मुहम्मद पैगम्बर, मुसलमानांचे झाले,

सावरकर ब्राह्मणांचे झाले,

बाबासाहेब आंबेडकर बुध्दाचे झाले,

छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे,

मल्हारराव होळकर धनगारांचे.

महात्मा ज्योतीराव फुले माळ्याचे.

आण्णाभाऊ साठे मातंगाचे ..

जाता जात नाही ती जात

इंग्रजांनी केली वाताहत।
आपण बनवले गेलो हातोहात,
आतातरी उठा आणि धरा माणूसकीचा हात।

पटत असेल तर आचरणात आणा नाहीतर आजही कोणाचेतरी गुलाम बनुन जगा ॥
🍃🍃🍃🍃🍃🍃

✨🔶भेदभाव याला म्हणतात ?🔶✨
👇
🔴 या भारत देशात🔴
कुत्रा = देव
माकड़ = देव
गाय = देव
बैल = देव
साप = देव
मुंगी = देव
मासा = देव
डुक्कर = देव
वाघ = देव
सिंह = देव
गरुड़ = देव
बकरी = देव
वडाचे झाड़ = देव
नदी = देव
समुद्र = देव
सूर्य = देव
चंद्र = देव
अग्नि = देव
वायु = देव
जल = देव
मांजर = देव
उंदीर = देव
ससा = देव
कबूतर = देव
चिमणी = देव
आकाश = देव
पाताळ = देव
डोंगर = देव
पृथ्वी = देव
घोडा = देव
कावळा = देव
मोर = देव
✨एवढेच काय तर “दगड” सुद्धा देव
पण

🔴माणूस = ?
✔रोहीदास—–चांभार
✔गोरा——–कुंभार
✔सावता——माळी
✔वाल्मीक——कोळी
✔नरहरी——–सोनार
✔चोखा———महार
✔नामदेव——–शिंपी

निवेदन

ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या

 591 Total Likes and Views

0 Comments

No Comment.