Digital Currency e-rupi

Analysis
Spread the love

हा एक नवीन आणि खूप वेगळा प्रयोग मोदी ना करायचा आहे.

खूप वेगळी आणि innovative concept आहे म्हणून लिहीत आहे.

e rupi एक digital currency आहे. सध्या असलेल्या नोटा या physical currency आहेत.

e rupi हा wallet मध्ये ठेवावा लागेल. अजून एखादे mobile app येईल त्यात हे rupi राहतील.

सध्या साधारण 29 लाख कोटी इतकी currency notes आहेत.

e Rupi आणताना सध्या असलेल्या नोटा परत घ्याव्या लागतील म्हणजे 2,000 च्या नोटा थोड्या थोड्या परत घेऊन e rupi आणले जाईल.

आपण बाजारात 2,000 च्या नोटा खूप कमी झाल्या आहेत हे अनुभवले आहेच.

याचे फायदे काय असतील ?

1) नवीन नोटा छापायची गरज राहणार नाही.transport करायची गरज नाही. दर वर्षी साधारण 5,000 कोटी यामुळे वाचतील.

2) e rupi आणि सध्या internet banking मध्ये असलेले पैसे हे सारखेच असल्याने आपल्याला तर काहीच फरक कळणार नाही.

फक्त एक नवीन app download करावे लागेल इतकेच.

3) e rupi हे legal tender असेल. Blockchain technology वर असेल. त्यामुळे हे पैसे जास्त secure असतील.

यामुळे सध्या होणारे frauds बंद होऊन जातील.

4) e rupi हा tradable नसेल त्यामुळे bitcoin सारखी याची value कमी जास्त होणार नाही.

5) blockchain technology मुळे सगळा transaction flow record होणार आहे.
त्यामुळे नक्की पैसे कसे आणि कोण कोण वापरते आहे याचा data तयार होईल.
यामुळे government ला tax laws मध्ये काय बदल करता येतील याचा चांगला अंदाज येईल.

6) भ्रष्टाचार वर याचा खूप जास्त परिणाम असेल कारण transaction trail असेल.

सध्या effetively एकही देशाने अशी currency launch केली नाहीये. त्यामुळे भारत जगाच्या पुढची गोष्ट करू पाहत आहे.
सध्या आपण upi इतक्या successful पणे वापरात आहोत त्यामुळे हा change आपल्याला लगेच जमेल.

e rupi मध्ये 2 प्रकार असतील.
1) wholesale
2) retail

Ideally wholesale rupi हा retail म्हणून वापरता येणार नाही. त्यामुळे छोटी आणि मोठी transactions वेगळी राहतील.

जगात कुठल्याही देशाने wholesale ही concept विचारात घेतली नाहीये.

Successfully implementation साठी सध्याच्या currency च्या 60% currency ही e rupi म्हणून convert करावी लागेल.

या महिन्यात wholesale e rupi launch होणार आहे.

Retail launching आधी pilot project म्हणून launch होईल आणि testing पूर्ण झाली की launching होईल.

पुढच्या एका वर्षात आपण e rupi वर shift होऊ. भारत महासत्ता होण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा असेल. याचे खूप दूरगामी परिणाम होणार आहेत.

अजून operation level वर काही clarity यायची बाकी आहे. 

 348 Total Likes and Views

0 Comments

No Comment.