शेकडो वर्षा पूर्वी काही लोक कर्मठ असतीलही, त्या एकाच चष्म्यातून ब्राह्मणकडे बघु नका

*समाजासाठी झटून* देखील ज्यांचे नाव नाकारले जाते *अशा वीरांसाठी :-*
*बुद्धीप्रामाण्य* वादाचा सर्वप्रथम स्वीकार केला तो *चार्वाक ब्राह्मणाचा.*
केला ज्याने प्रथम *जातीभेदावर घाव* तो
महात्मा *बसवेश्वर ब्राह्मणाचा.*
कर्मठ लोकांनी पूर्ण परिवारास त्रास दिला, तरी *गीता* केली सर्वास मोकळी तो ज्ञानेश्वर *ब्राह्मणाचा.*
प्रथम जेऊ घातले आपल्या घरी *पद-दलितास* तो एकनाथ *ब्राह्मणाचा.*
*घराचा हौद* दलितांना प्रथम मोकळा केला तो *एकनाथ ब्राह्मणाचा.*
*दलितांसाठी* झटली जी प्रथम स्त्री ती
*संत बहिणाबाई ब्राह्मणाची.*
सर्वप्रथम *धनगरास* स्वपंक्तीत जेवायास घेऊन बसला तो *वीर बाजीराव पेशवा ब्राह्मणाचा.*
सर्वप्रथम *विधवा विवाह* केला तो महर्षी कर्वे *ब्राह्मणाचा.*
*विधवांच्या* दुखःला फोडली वाचा तो
आगरकर *ब्राह्मणाचा.*
*दलितांच्या हक्कासाठी* सर्वांशी लढला तो सावरकर *ब्राह्मणाचा.*
*ब्राह्मण लोकांनीच सर्वप्रथम जातीभेद आणि अनिष्ठ रितीना विरोध केला आहे त्यावर तयार केलेले हे गद्य काव्य :-*
एक ब्राह्मण ज्याने पृथ्वीवरील अधर्मीयांचा *21* वेळा संहार केला आहे ते *भगवान परशुराम.*
एक ब्राह्मण होता ज्याने निजाम, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज यांचे कर्दनकाळ ठरुन दिल्ली जिंकून औरंगजेबाचे साम्राज्य उध्वस्त केलेे. संभाजी महाराजांच्या हत्येचा सूड घेतला. 41 लढाया लढून शंभर टक्के यश मिळविणारा आणि एकही लढाई न हरणारे थोर धुरंधर, अपराजित योद्धे *बाजीराव पेशवे.*
एक ब्राह्मण होता ज्याने सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतांनाही मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास घोडखिंड लढविली कारण स्वराज्य निर्मिती साठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत. ते *वीर बाजीप्रभु देशपांडे.*
एक ब्राह्मण होता ज्याने ब्रिटन मधून भारतात शस्त्रे पाठविली, ती शस्त्रे नाशिकमध्ये क्रूर ब्रिटीश अधिकारी यांना मारण्यासाठी वापरली होती. त्याने २७ वर्षे अंदमानात काढली. ते स्वात्यंत्रवीर *विनायक दामोदर सावरकर.*
एक ब्राह्मण होता, ज्याने इंग्रजां विरुद्ध सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला होता त्याला इंग्रजांनी एडन येथे फाशी दिली. ते *वासुदेव बळवंत फडके.*
एक ब्राह्मण होता ज्याने १८९९ मध्ये पुण्यात गणेश खिंड रस्त्यावर रँड साहेबाचा गोळ्या घालून वध केला होता आणि स्वतः फाशी गेला होते ते *चाफेकर बंधू.*
एक ब्राह्मण अग्रगण्य राजकीय पुढारी,भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्य सेनानी असे *बाळ गंगाधर टिळक.*
*ह्या सर्व महान व्यक्तींना शतशः प्रणाम.*
*हा मेसेज सर्वदूर पसरवा आणी ब्राह्मण जातीयवादी असल्याचा तद्दन खोटा मेसेज टाकू नका
*–शरद पोंक्षे*
821 Total Likes and Views