द केरळ स्टोरीज

Entertainment News
Spread the love

हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मिडियावर ,त्या चित्रपटातला डायलॉग की “तुम्ही मला हिंदू धर्म बद्दल शिकवलं असतं तर हे झालं नसतं “ सगळ्यांच्या मनात खोलवर रूजला. त्यानंतर अनेक पोस्टिनमधून सकाळी पूजा करायला लावा…आंघोळीच्या वेळेस जप करायला लावा.. संध्याकाळी रामरक्षा,शुभं करोती,हनुमान चालीसा म्हणायला लावा वगैरे मत मांडले गेले.. हे सगळे केलेच पाहिजे यात दुमत नाही.

पण आजच्या काळात हे खरच सहज शक्य आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा. आपण स्वतः हे ज्ञान सोशल मिडियावर टाकतो जिथे आपला स्वतःचा बहुतांश वेळ जातो. बर त्यात इंग्रजी,कन्व्हेंट मधे शिकलेल्या आमच्या सारख्या लोकांना संस्कृत आणि यातली अर्धी स्तोत्र येत नाहीत..हीच परिस्थिती मराठी शाळातून शिकलेल्या बहुतांश लोकांची आहे. अगदी दिमाखात मुंज झालेले किती लोक खरोखर त्या सगळ्या गोष्टी आचरणात आणतात? संध्या करतात? मग हे आपल्या मुलांना कसे शिकवणार? आणि मुलांना पण खरोखर हे सगळं करायला वेळ मिळतो का?

हिंदू धर्म हा फक्त देव आणि स्तोत्र यापुर्ता लिमिटेड नाही. तर ही पृथ्वीवरील सगळ्यात जुनी जीवनपद्धती आहे. म्हणून धर्म शिकवताना तो सगळच शिकवला पाहिजे.

मग दैनंदिन संवादातून,व्यवहारातून काय करता येईल नक्की

– आधी आपल्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी हायलाइट कराव्यात. जसे उदा. स्त्रियांना  आपला नवरा निवडायची पद्धत हिंदू धर्मात पूर्वापार आहे.. तिच्यासाठी पुरुषांना परीक्षा द्यावी लागत. किंवा उदा. हिंदू धर्मात स्त्री ही फक्त लग्न करुन घर आणि मुल सांभाळायला नसे. ती शिकून,राज्यकारभारात,दैनंदिन व्यवहारात,युद्ध कलेत ,इतर कलांमध्ये,शिक्षणात भाग घेत असे. त्यांना बरोबरीचे अधिकार होते. पुढे मुघल वगैरे आल्यामुळे स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांच्यावर काही निर्बंध लादले गेले.. तरी राणी ताराबाई,अहिल्याबाई ,जिजाऊ यांनी मुघलांशी टक्कर घेतली. म्हणजे हिंदू स्त्रियांचे मनगट स्वतःच्या नाही तर राज्य आणि देशाचे संरक्षण करण्याइतके मजबूत होते आणि आहे.

– आपल्या धर्मात दिल गेलेलं स्वातंत्र्य हे त्या धर्मात नाही. वेशभूषा,शिक्षण,जीवनपद्धती या कोणत्याही बाबतीत सगळ्यात जास्त acceptance असणारा धर्म. हे आपण स्वतः ही स्वीकारलं पाहिजे.. नाहीतर नॉनव्हेज खातो म्हंटल्यावर ईईईई आमच्यात नाही खात वगैरे म्हणून आपल्याच माणसाला दूर लोटून, कोतेपणा दाखवू नये. हे स्वातंत्र्य तुलाही आहे त्याचा योग्य उपायोग तू करशील असा विश्वास दर्शवावा.

– आपल्या धर्मात नंतर लादलेल्या गोष्टी जशा सती,केशवपन,बाल विवाह, मासिक पाळीचा उहापोह ,कास्टिझम सारख्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन करू नका. त्या हिंदू धर्मात नव्हत्या आणि या चुका सुधारल्या गेल्या कारण हिंदू धर्म हा बदल स्वीकारतो. चुकीच्या गोष्टींची दुरुस्ती ही फक्त आपल्या धर्मात होते.त्यांच्याकडे चुकीला चूक म्हंटले की ध. ड वेगळे होते हाच दोन धर्मातला फरक सांगा.

– त्या धर्मात स्त्रियांचे काय स्थान आहे,त्यांना कसे हक्क नाहीयेत..कसे उपरवाले की देन म्हणत असंख्य पोर पैदा करतात…यावर भर द्या. हिजाब किंवा बुरखा घालायची वेळ यांनी आणली कारण यांच्यासाठी स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू आहे. इराण मधे हिजाब मुक्तीसाठी स्त्रियांना कसे आंदोलन करावे लागते आहे आणि कायदा मोडल्यास शरिया प्रमाणे काय शिक्षा होते हे सांगावे.
एकंदर तिथला हि डीसपणा दाखवावा. जगात कफिरांविरुद्ध चालू असलेल्या जी हादाचे दाखले,त्यांच्या स्त्रियांवर होत असलेले अत्या  चार दाखवा.

– मुघल इतिहासाचे दाखले, छत्रपतींचा,महाराणांचा इतिहास रुजवावा.. अर्धवट पडलेली देवळ आणि त्यावर उभ्या केलेल्या मशिदी या त्यांच्या क्रू. रपणाची चिन्हे सारखी उजळत ठेवावी. आज त्या न. रकीय धर्मात आपला जन्म होऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांनी सांडलेल र  क्त याचे आपण सदैव ऋणी आहोत ही भावना रुजवत ठेवणे.

असे मांडण्याजोगे बरेच आहे. सरते शेवटी सगळ्यात महत्त्वाचे म्हणे संवाद,मोकळेपणा. मुलांच्या आयुष्यात कोण मित्र आहेत,त्यांचे काय सुरू आहे जाणून घ्यायला तुम्हाला मुलांशी मोकळा संवाद साधणे गरजेचे आहे. आणि काहीही झालं तर आम्ही मजबुतीने तुझ्या बरोबर आणि वेळ प्रसंगी तुझ्या पुढे उभे आहोत हा विश्वास देणे अतिशय महत्वाचे आहे. वयात येताना मुल स्वाभाविक बंडखोर होतात.. आई वडील ही पहिली आडकाठी वाटते. त्यांना सतत टोकत राहण्यापेक्षा त्या गोष्टीची सकारात्मक आणि नकारात्मक गोष्ट समजावून सांगा.. त्यावर त्यांचे विचार जाणून घ्या. एखादा मुलगा / मुलगी चुकीच्या वाटेला लागले असतील तरी त्यांना मोकळ्या मनाने परत घ्या. २ कलमा वाचून धर्म बदलत नसतो. खूप उशिरा का होईना हिंदू जागा होतोय.. फक्त हिंदुत्व योग्य पद्धतीने रुजविले गेले पाहिजे नाहीतर लेफ्टिस्ट आहेतच पं.  जा मा. रायला.

सगळ्यात महत्वाचं…
‘ जात-पात सोडून फक्त ‘हिंदू’ म्हणवून घ्या.

ऍड. वैदेही दीक्षित सावंत
०८/०५/२०२३

 149 Total Likes and Views

0 Comments

No Comment.