आता सेक्स चॅम्पियनशिप

Analysis
Spread the love

जगाने  खूप स्पर्धा पाहिल्या. पण अशी स्पर्धा  प्रथमच होत आहे. सेक्सच्या खूप गप्पा पुरुष मारतो. आपल्या सेक्स पॉवरची कोण्याही पुरुषाला खात्री असते. पण  पलंगावर जायची वेळ येते तेव्हा काही मिनिटातच तो खल्लास होतो. निसर्गाने तेवढीच सेक्स पॉवर पुरुषांना दिली आहे. पण त्यातही कोणी स्पर्धा करतो म्हणत असेल तर  स्वागत आहे. पण लोकांमध्ये कुतूहल आहे. काय आहे ही स्पर्धा? आणि अशा स्पर्धेला मान्यता देणारा हा अफलातून देश आहे तरी कोण? ह्या देशाचे नाव आहे स्वीडन.

            स्वीडनमध्ये शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे तर या देशाने पहिल्या

सेक्स चॅम्पियनशिपची घोषणाही केली आहे. लवकरच गोटेन्बर्ग या शहरात ही चॅम्पियनशिप पार पडणार आहे. स्वीडिश सेक्स फेडरेशन पहिल्या युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे.

        युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप येत्या  ८ जून  रोजी सुरू होईल, जी काही आठवडे चालेल. यामध्ये स्पर्धकांना दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे. सहभागी स्पर्धकांना सामने किंवा अॅक्टिव्हिटीजसाठी अंदाजे ४५ मिनिटं ते एक तास वेळ दिला जाईल.

सेक्स चॅम्पियनशिपचे स्पर्धक १६ विषयांमध्ये स्पर्धा करतील. ज्यात सिडक्शन, ओरल सेक्स, मसाज, सर्वात सक्रिय जोडपं यासारख्या गोष्टींचा समावेश असेल. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपच्या विजेत्यांची निवड तीन परिक्षक आणि प्रेक्षकांचे रेटिंग एकत्र करून केली जाईल. यामध्ये परिक्षकांची मतं ३० टक्के असतील तर ७० टक्के जनतेचं रेटिंग असेल. या एकत्रित निर्णयाच्या आधारावर विजेते निवडले जातील.

      सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्याला चालना मिळेल, असं मत स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिच यांनी म्हटलंय. जग बदलतंय असे म्हणतात त्यावर आता थोडा  विश्वास बसू लागलाय. भारतात  मंदिरांमध्ये ड्रेस कोडची भाषा सुरु असताना तिकडे  सेक्स  स्पर्धा सुरु होतेय. लवकरच. सेक्सचे आयपीएलही कानावर येईल.  ये दुनिया बदल राही है.

 486 Total Likes and Views

1 Comments
erin June 10, 2023
| | |
Touch and lick my nipples http://prephe.ro/Phqn