मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांचा राजीनामा

Editorial
Spread the love

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सहाव्या दिवशी सुरु आहे. वैद्यकीय उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.  मराठा आरक्षणावर अजून  कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे राज्यभरात आंदोलन पेटले आहे. दरम्यान आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. तसेच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळमध्ये कार्यक्रम असून त्यानंतर ते जालनाकडे जाण्याची शक्यता आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. इस्रायल आणि हमास यांचे युद्ध सुरु आहे. इस्त्रायलने गाजावर  बॉम्ब हल्ले सुरुच ठेवले आहेत. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.

 65 Total Likes and Views

0 Comments

No Comment.