हसना मना है
१)पुण्यातील एक गृहस्थ भाजीवालीला म्हणतो,लिंबू कितीला?ती म्हणते, १० रुपयाला एक….पुणेकर म्हणतो, थांबा.घरातून पोह्याची प्लेट आणतो आणि म्हणतो,दोन रुपयाचं पिळून द्याल का? २)प्रेमात पैशाला महत्व असतंच.उगाच नाय काय मुलींच्या स्वप्नात राजकुमार येतो….कधी कामगार आला का? ३)गण्या- मुलीकडचे फार श्रीमंत दिसतात.मन्या- कशावरून?गण्या- कांदापोह्याच्या प्लेटमध्ये लिंबाची फोडसुद्धा होती. ४)मुलगी-तुझं सोर्स ऑफ इन्कम काय?मुलगा- मी तबला वाजवतो.मुलगी-कधी पाहिला नाही […]
332 Total Likes and Views
Read More