नमस्कार.
वृत्तवाहिन्या, वेबसाईटस, न्यूज पोर्टल्सची तोबा गर्दी आहे. तरीही बातमीमागे दडलेल्या बातमीसाठी वाचक उपाशी आहे. वाचकांची ही तहानभूक भागवण्यासाठी आम्ही लवकरच ‘हाय महाराष्ट्र’ घेऊन येत आहोत. क्वालिटी जर्नालिजम देण्याच्या ह्या धडपडीत तुमचा आशीर्वाद हवा आहे. https://www.himaharashtra.com/ ‘हाय महाराष्ट्र’
ला लाईक करा, सबस्क्राइब करा. धन्यवाद.
आपला
मोरेश्वर बडगे.
Hi Maharashtra
www.himaharashtra.com
Editor-in-chief – Moreshwar Badge
Moreshwar Badge
Journalist by profession, senior political analyst and critique, served as a resident editor लोकमत.
Email :- himaharashtra@gmail.com
4,359 Total Likes and Views