आरआर काबेल ने नागपुर में काबेल स्टार सीजन 3 के विजेताओं की घोषणा की
-3 करोड़ रूपए की स्कॉलरशिप वितरण कार्यक्रम के तीन साल पूरे होने का जश्न मनाया
-कुल 1000 विजेताओं में इस साल नागपुर से रिकॉर्ड 45 लोग हुए सम्मानित
-3 करोड़ रूपए की स्कॉलरशिप वितरण कार्यक्रम के तीन साल पूरे होने का जश्न मनाया
-कुल 1000 विजेताओं में इस साल नागपुर से रिकॉर्ड 45 लोग हुए सम्मानित
लोकसभा निवडणूका पार पडल्या. इतक्यात नव्या निवडणूका महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्यात. विधान परिषदेच्या चार जागा रिक्त झाल्यात. या जागेंवरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसेनं लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. आता मात्र राज ठाकरेंनी गेअर बदलल्याचं पहायला मिळतंय. राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला आहे, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील दोन्ही […]
Read Moreतीन आठवड्याचा कडक लॉकडाउन लावण्याचा महाराष्ट्र सरकार विचार करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधात विचार करण्यासाठी उद्या एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनाही बैठकीला बोलावले आहे. आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही कडक लॉकडाउनचे संकेत दिले. सध्या कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार विकेंड लॉकडाउन असतानाही करोनाचे पेशंट वाढत आहेत. […]
Read Moreस्वतः जागे व्हा!इतरांना जागं करा! बहुसंख्य लोकांच्या बुद्धीवर काबू मिळवण्यात ही सगळी राजकारणी मंडळी, मिडिया, सगळेजण यशस्वी झाले आहेत हे मात्र नक्की. त्यामुळेच बहुसंख्य लोक हे असलं काहीतरी बडबडायला लागले आहेत…कोरोना पुन्हा वाढतोय हां!…दुसरी लाट आलेय आता!…खूपच घातक आहे हां ही महामारी!…2024 पर्यंत हे असंच चालणार!…वगैरे वगैरे…या बुध्दीमान लोकांच्या हे का लक्षात येत नाहीये की […]
Read Moreभारतात ३३ कोटी देव असताना लाॅक डाऊन कशासाठी ?भारतातली जनता ८०% देव भोळी आहे… भारतात देव नवसाला पावतात! संकटकाळी धाऊन येतात !भारतात सुखकर्ते /दुखहर्ते भारतात असतांना लाॅक डाऊन येवढे दिवस का. ? भारतातले ८०% टक्के लोक आस्तिक आहेत. भारतात देव जर नाकातुन, कानातुन, बेंबीतुन ,मटक्यातुन, खांबातुन, खिरीतुन, पायातुन, माशाच्या/ मगरीच्या पोटातुन, जमीनीतुन , बिना आई […]
Read Moreछत्तीसगडने पुन्हा एक महाभयंकर माओवादी हल्ला पाहिला. विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल शनिवारी भर दिवसा पेटले. माओवाद्यांशी झालेल्या सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलाचे तब्बल २२ जवान मारले गेले. जोनागुंडाचा हा डोंगराळ भाग माओवाद्यांचा मोठा अड्डा आहे. कुख्यात हिड्मा मडावी इथे असल्याची माहिती मिळाल्यावरून मोठे ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. काहीतरी गडबड झाली. जवान घेरल्या गेले. देश हादरला. […]
Read Moreएखाद्या अजगराच्या पोटात बकरी असावी आणि ती वर्षानुवर्षे जिवंत असावी, असा काहीसा चमत्कार या देशात ओबीसी – बहुजनांच्या बाबतीत सुरू आहे ! बकरी तांत्रिक दृष्ट्या मेलेली नाही, पण तशी ती जिवंत असूनही फायदा नाही. कारण तिचं सारं जगणं अजगराच्या हातात आहे. एका अजगराच्या पोटात असाच एक अख्खा देश हजारो वर्षापासून सांगण्यापुरता जिवंत आहे. ह्या देशात […]
Read Moreत्याने एक हजार कोटी रुपयात खरेदी केले घर
Read Moreमहाराष्ट्र सरकारने आज एक मोठा निर्णय जाहीर केला. पहिली ते आठवीपर्यंतचे सारे विद्यार्थी पास केले. ह्या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. वर्षभरापासून करोना धुमाकूळ घालतो आहे. गेल्या वर्षी मुलांना असेच प्रमोट केले होते. या वर्षीही असेच झाले. करोनामुळे शाळा होऊ शकत नाहीत, अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे परीक्षा घेऊ शकत नाही. […]
Read Moreदेशात करोनाचे टेन्शन आहे. महाराष्ट्रात तर परिस्थिती आहे. नागपुरात तर आरोग्य व्यवस्थाच ऑक्सिजनवर असल्याने रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारीच काय खासगी रुग्णालयेही हाउसफुल्ल आहेत. खाटा नाहीत. ऑक्सिजनसाठी धावाधाव. तहान लागल्यावर सरकारने विहीर खोदायला घेतल्याने सारेच हतबल आहेत. दुसरी लाट येऊ शकते हे माहित होते. ऑक्टोबरमध्ये पेशंट कमी झाले होते. पण ६ महिने […]
Read More