मोठी बातमी: लोकसभेच्या निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, भाजपचा माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला

Mumbai News: लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार यांची साथ सोडून गेलेले अनेक नेते परततील, अशी चर्चा आहे. मात्र, आता भाजपचाच बडा नेता शरद पवारांच्या भेटीला पोहोचला आहे.

Read More

उद्धव ठाकरेंवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

Election Commission : भाजप नेते आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Read More

भाजपचा अश्वमेध ही ५ राज्ये अडवू शकतात

लोकसभा निवडणूकीचा महायज्ञ ४४ दिवसांनी थंड झाला. भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतणार का? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होतोय. भाजप स्वत: ४०० हून अधिक दावे करतायेत. मात्र प्रादेशिक पक्ष भाजपसाठी अडचणीचे ठरु शकतात पाचत अशी राज्येत आहेत जिथं प्रादेशिक पक्ष सत्तेत आहेत. ज्यामुळे भाजपची अडचण होवू शकते. या राज्यांमध्ये भाजपची काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाशी थेट स्पर्धा […]

Read More

संभाजी भिडे बोलले आणि तिकडे सरसंघचालकांना करोना

      ‘गां.. वृत्तीच्या लोकांना करोना होतो’  असे  संभाजी भिडे गुरुवारी म्हणाले आणि  शुक्रवारी  म्हणजे दुसऱ्याच दिवशी  सरसंघचालक  मोहन भागवत  यांना करोना झाला.  याला तुम्ही काय म्हणाल? योगायोग की कठोर सत्य? संभाजी भिडे काय म्हणतील?  मोठा प्रॉब्लेम आहे ह्या लोकांचा. त्या कीर्तनकाराने मुले काढायच्या तारखा सांगितल्या तर कोर्टबाजी  झाली.  ह्या भिडेंशी  मात्र कोणी खाजवत नाही. भिडेगुरुजी […]

Read More

उद्धवसाहेब बस झाली नैतिकता

माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ,मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ,मुंबई . महोदय ,साहेब मुख्यमंत्री म्हणून आपण अतिशय उत्तम कारभार करीत आहात हे सर्वप्रथम आपणास सांगू इच्छितो. उत्तम , सद्गुणी , नम्र , शालीन मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आपली नोंद होईल यात तिळमात्र शंका नाही . आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना . कणखरपणा […]

Read More

१५ दिवसांचा कडक लॉकडाउन येणार

करोनाचे संकट वाढत असल्याने  काय करायचे या संबंधात विचार करण्यासाठी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी  आज  सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. पण निर्णय झाला नाही. उद्या करोनासाठीच्या टास्क फोर्सची बैठक आहे. साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन दोन दिवसात निर्णय करतो असे मुख्यमंत्री म्हणाले.   हातावर पोट असणाऱ्यांना  काय मदत देता येईल  तेही सरकार […]

Read More

अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला झटका

सीबीआय चौकशी टाळण्याची राज्याचे माजी गृहमंत्री  अनिल देशमुख यांची  धडपड अपयशी ठरली.  मुंबई  उच्च न्यायालयाच्या  आदेशाला आव्हान देणारी  त्यांची आणि महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली.    माजी पोलीस आयुक्त परमबीर  सिंग यांनी देशमुख यांच्यावर  भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबई हायकोर्टाने  त्या आरोपांच्या  सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.  देशमुख आणि  ठाकरे सरकारने त्या आदेशाला आव्हान […]

Read More

लशी संपत आल्या, राजकारण सुरु

       महाराष्ट्रात करोना धुमाकूळ घालतो आहे. आणि  इकडे लशी संपत चालल्या आहेत. लस  नाही म्हणून अनेक  केंद्रे  बंद पडली आहेत. नागपूर, मुंबईसारख्या शहरात तर फक्त दीड दिवसाचा साठा  आहे. रेम्डेसिवीर  इंजेक्शनचाही  तुटवडा आहे. ते काळ्या बाजारात  तिप्पट भावाने विकले जात आहे.  सरकारी-खासगी रुग्णालयांमधला  सावळागोंधळ संपायला तयार नाही.  नागपुरात बेड न मिळाल्याने एक इसमाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू […]

Read More

नितीन गडकरींनी कोणाला टोचले इंजेक्शन?

तब्येतीच्या कारणामुळे म्हणा  किंवा  जबाबदारी वाढली म्हणून म्हणा, केंद्रीय  मंत्री नितीन  गडकरी आजकाल मवाळ झाले  अशी त्यांच्या  मित्रांची तक्रार असते. पण भाजपच्या स्थापना  दिनानिमित्त नागपुरात झालेल्या कार्यक्रमात  त्यांना ऐकले. आणि जुने गडकरी परत येत चालले  असे  संकेत मिळाले.             ‘जातीपातीचे, गटातटाचे राजकारण नको’  अशा शब्दात त्यांनी  कार्यकर्त्यांना  तंबी दिली.   संदीप जोशींची निवडणूक  भाजप हरला,  जिल्हा […]

Read More

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

       अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे  हादरलेल्या राष्ट्रवादीने काही तासातच स्वतःला  सावरले आहे.  शरद पवारांनी झटपट  निर्णय केला. त्यांनी आपले सर्वात विश्वासू  सहकारी  दिलीप वळसे पाटील यांना निवडले. दिलीप वळसे-पाटील हे  नवे गृहमंत्री म्हणून उद्या म्हणजे  सोमवारी  सकाळी शपथ घेतील.    त्यांच्याकडचे उत्पादन शुल्क खाते  अजित पवारांच्याकडे तर कामगार खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात […]

Read More