मग दोन हजाराच्या नोटा गेल्या कुठे?

ऑटोमेटेड टेलर मशिन म्हणजे एटीएममध्ये  २००० रुपयांच्या नोटा भरणे किंवा न भरण्याबाबत बँकांना कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली नाहीत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी  संसदेत सांगितले. त्या म्हणाल्या, स्वतः किती रुपयांच्या नोटा कॅश व्हेंडिंग मशीनमध्ये लोड करायच्या आहेत हे धनको  स्वतः ठरवतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०१७ अखेर आणि मार्च २०२२ अखेरीस […]

 110 Total Likes and Views

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

महाराष्ट्राने सुटकेचा श्वास सोडावा अशी बातमी आहे. गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप सरकारच्या  आश्वासनानन्तर अखेर मागे घेण्यात आला आहे. सरकारशी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत आज चर्चा झाली.  ती यशस्वी झाल्याचं संपकरी संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार […]

 13 Total Likes and Views

Read More

अमृता फडणवीस यांना लाच देऊ पाहणाऱ्या मुलीच्या बापालाही अटक, ७ वर्षे होता फरार

‘कानून के हाथ बडे लंबे होते ही’ असे म्हणतात. ते खरे आहे.  अमृता फडणवीस यांना  एक कोटी रुपयांची लाच देऊ पाहणाऱ्या आणि नंतर धमकावणाऱ्या मुलीच्या म्हणजे  अनिश्का जयसिंघानी हिच्या बापाला म्हणजे अनिल जयसिंघानी याला पोलिसांनी अटक केली आहे. सात वर्षापासून फरार असलेला क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी  गुजरातमधून अटक केली. बाप-लेक दोघेही आता […]

 12 Total Likes and Views

Read More

सचिन आहे दहावी फेल

सचिन तेंडूलकर. क्रिकेटचा देव. त्याचे रेकॉर्ड्स तुम्हाला माहित असतील. मात्र तो दहावी फेल आहे हे तुम्हाला माहित आहे का?  सचिनचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. क्रिकेटवर फोकस ठेवल्यामुळे सचिन दहावी पास होऊ शकला नव्हता. वयाच्या १६ व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय सामने खेळू लागला होता. खेळाच्या नादात  शाळा मागे पडली.  सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]

 114 Total Likes and Views

Read More

मुलीने केले आईचे तुकडे, तीन महिने लपवले, पण पुढे?

प्रदूषण  केवळ हवेत नाही, ते नातेसंबंधातही आलं आहे. आई ही आई राहिलेली नाही आणि मुलं ही मुलं राहिलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर नावाच्या तरूणीचीही तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केली होती आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये लपवले होते.  त्या नंतर हत्या करून  तुकडे घरातच लपवण्याचा नवा ट्रेंड आलेला दिसतो. दररोज तशा बातम्या येतात. पण ताजी बातमी […]

 12 Total Likes and Views

Read More

त्या दोघींनी चक्क नवरा वाटून घेतला

ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात एक अनोखा खटला समोर आला होता. ज्यात या व्यक्तीने दोन विवाह केले होते. जेव्हा पहिल्या पत्नीला ही गोष्ट समजली तेव्हा तिने कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला. कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक हरीश दिवाण यांनी तिघांचे समुपदेशन करून वाद मिटवला.         ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात पती तीन-तीन दिवस दोघींसोबत राहणार असा करार दोन पत्नी आणि पतीमध्ये झाला […]

 290 Total Likes and Views

Read More

अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस  त्यांच्या गाण्याबद्दल  चर्चेत असतात. पण  एका वेगळ्याच प्रकरणात त्या पुढे आल्या आहेत. अमृता यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि त्यांना धमकावून त्यांच्याविरोधात कट रचल्याप्रकरणी मुंबईतील एक डिझायनर आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिष्का असे या डिझायनर असणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिच्या वडिलांविरोधात एका गुन्ह्याची नोंद […]

 19 Total Likes and Views

Read More

अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड?

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाईच्या मूर्तीशी  छेडछाड झाल्याचा आरोप श्री पूजकांच्या वकिलांनी केला आहे. चेहऱ्यावरील लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे श्रीपूजकांच्या वकिलांनी म्हटले आहे. या संदर्भात देवीच्या मूर्तीचे दोन छायाचित्र  कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.             काही दिवसांपूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती नाजूक अवस्थेत असल्याची  धक्कादायक […]

 288 Total Likes and Views

Read More

फडणवीस सत्तेत येताच मोर्चे, आंदोलनं का सुरु होतात?

सध्या राज्यात अटीतटीची परिस्थिती आहे. शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांचा आक्रोश सुरु आहे.  किसान मोर्चाचे नाशिकहून निघालेले ‘लाल वादळ’  विधानसभेवर चालून येत आहे. विधानसभेचे  बजेट अधिवेशन सुरु असताना  १८ लाख राज्य कर्मचाऱ्यांनी  जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप पुकारला आहे.  लोक म्हटले की त्यांचे काही प्रश्नं असणारच. त्यासाठी ते  आवाज उठवणारच. माझा प्रश्न वेगळा आहे.  देवेंद्र फडणवीस […]

 10 Total Likes and Views

Read More

आता रेल्वेतही लघुशंका

विमानात प्रवाश्याने शेजाऱ्याच्या  अंगावर लघुशंका केल्याचे  प्रकार  खूप गाजले. मात्र आता रेल्वेतही हे लघुशंका  प्रकरण आले आहे. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या टीटीईवर रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. रेल्वेने या टीटीईला कामावरून काढून टाकलं आहे.            दोन दिवसापूर्वीच्या ह्या घटनेत  पीडित महिला तिच्या पतीसोबत अकाल तख्त एक्सप्रेसने अमृतसरला जात होती. ती […]

 297 Total Likes and Views

Read More