जिओच्या ५ जीसाठी घ्यावा लागेल नवा मोबाईल

रिलायन्स समुहाचे सुप्रीमो मुकेश अंबानी यांनी  रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फाइव्ह जीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. जीओचं फाइव्ह जी नेटवर्क अंबानी   येत्या दिवाळीत सुरु करीत आहेत. हे जगातील सर्वात मोठं फाइव्ह जी नेटवर्क असेल असं  अंबानी म्हणाले.  पहिल्या टप्प्यात सुरुवातीला केवळ चार शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जाईल. येत्या दिवाळीच्या सुमाराला दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकात्यामध्ये ही […]

 255 Total Likes and Views

Read More