संभाजी भिडे बोलले आणि तिकडे सरसंघचालकांना करोना

      ‘गां.. वृत्तीच्या लोकांना करोना होतो’  असे  संभाजी भिडे गुरुवारी म्हणाले आणि  शुक्रवारी  म्हणजे दुसऱ्याच दिवशी  सरसंघचालक  मोहन भागवत  यांना करोना झाला.  याला तुम्ही काय म्हणाल? योगायोग की कठोर सत्य? संभाजी भिडे काय म्हणतील?  मोठा प्रॉब्लेम आहे ह्या लोकांचा. त्या कीर्तनकाराने मुले काढायच्या तारखा सांगितल्या तर कोर्टबाजी  झाली.  ह्या भिडेंशी  मात्र कोणी खाजवत नाही. भिडेगुरुजी […]

Read More