असंतुष्ट आत्म्यांची खदखद

‘पार्टी विथ डिफरंस’ म्हणून भाजपची ओळख आहे. भाजप पक्षशिस्तीला सर्वोच्च महत्त्व देतो. पण सध्या जे सुरू आहे ते भाजपच्या परंपरेला धरून नाही. प्रत्येक पक्षात नाराज लोक असतात. भाजपमध्येही होते. पण ते बाहेर बोलत नसत. राज्याची सत्ता हातून गेल्यानंतर नाराजांनी डोके वर काढले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चार दिवसांवर आले असताना भाजपचा ओबीसी चेहरा पंकजा मुंडे […]

Read More

खातेवाटपाची भांडणे संपली नाहीत

सत्तास्थापनेच्या १५ दिवसानंतर महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले खरे. पण तिढा सुटलेला नाही. गृह आणि नगर विकास खात्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत खूप रस्सीखेच आहे. नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर कलह टाळण्यासाठी तात्पुरते खातेवाटप जाहीर करण्यात आले. महाआघाडीच्या सारे आलबेल नाही. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा कलह भडकेल. जयंत पाटील यांचे समर्थक गृह खाते सोडायला तयार नाहीत आणि […]

Read More