करोनाचे पेशंट करताहेत आत्महत्या

करोना झाल्याच्या नैराश्येतून आत्महत्या सुरु झाल्या आहेत.  करोनाने माणसे मरत होती. पण आता  करोना झाला म्हणून लोक स्वतःला संपवून घेत आहेत.  हे सारेच धक्कादायक आहे.  करोना  नैराश्य  वाढवत आहे. करोंच्या बातम्याही  निराशाजनक असतात. आज इतक्या पेशंटची भर पडली, इतके दगावले, गंभीर परिस्थिती, लॉकडाउन वाढवणार आशा बातम्यांचा   रोज रतीब सुरु आहे.   जगात चांगले काही घडतच नाही  […]

Read More

अजूनही का मरत नाही करोना?

करोना आटोक्यात आला आहे. त्याची भीतीही आता कुणाला वाटत नाही. दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यापासून बसलेल्या लाखो शेतकऱ्यांनी करोनाची भीती संपवली आहे. दिल्लीत करोना आहे. पण त्याच्या सीमेवर लाखो शेतकरी दोनदोन महिने एकत्र जमतात तिथे करोनाचा एकही पेशंट निघू नये हे आश्चर्यच आहे. करोनाकाळात लाखो भिकारी तोंडाला मास्क न लावता उघड्यावर होते. त्यातल्या कुण्या भिकाऱ्याला करोना […]

Read More

कुणालाही कधीही येऊ शकतो हार्टचा झटका

ह्रदय विकाराचा झटका ही आता श्रीमंतांची मक्तेदारी राहिलेली नाही. चाळीशीनंतरच ह्रदय विकार मागे लागतो अशातलाही विषय राहिलेला नाही. हार्टच्या आजाराला आता वयाचेही बंधन राहिलेले नाही. कुणालाही आणि कधीही आता हार्टचा प्रॉब्लेम सुरु होऊ शकतो. त्यामुळे सावध व्हा. कुठलीही लक्षणे नसताना अचानक हार्टच्या झटक्याने मृत्यूने गाठल्याची उदाहरणे समोर येत आहेत. समाजाने काळजी करावी असे सिग्नल्स मिळू […]

Read More