येतोय कडक लॉकडाउन
तीन आठवड्याचा कडक लॉकडाउन लावण्याचा महाराष्ट्र सरकार विचार करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधात विचार करण्यासाठी उद्या एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनाही बैठकीला बोलावले आहे. आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही कडक लॉकडाउनचे संकेत दिले. सध्या कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार विकेंड लॉकडाउन असतानाही करोनाचे पेशंट वाढत आहेत. […]
Read More