पॉर्न स्टारबाईच्या भानगडीत अडकले ट्रम्प

आपल्याकडचेच  राजकारणी भानगडी करतात अशातला भाग नाही. साऱ्या  जगातले राजकारणी एका माळेचे मणी  असतात. काही पैसा खातात तर काही बाया खातात. आता ह्या  डोनाल्ड ट्रम्पचेच घ्या. आज वयाच्या ७६ व्या वर्षी रिपब्लिकन पक्षाचा हा नेता  भलत्याच आरोपांना समोर जातो आहे.  भानगड आहे  बाईची आणि तिने भांडाफोड करू नये म्हणून तिला गुपचूप दिलेल्या  पैश्याची. पॉर्न स्टार […]

 165 Total Likes and Views

Read More

श्रीलंकेत अराजक

भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेला गेली दोन वर्षे आर्थिक संकटाने घेरल्यामुळे सर्वसामान्य जनता रस्त्यावर आली. जीवनाश्यक वस्तुंची मोठी टंचाई भेडसावत आहे. महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल – डिजेल अडिचशे रूपये लिटरवर पोचले आहे. सत्ताधारी राजपक्षे परिवाराविषयी जनमानसात प्रचंड आक्रोश आणि प्रक्षोभ प्रकटला आहे. दि. ९ जुलैला संतप्त निदर्शकांनी ऱाष्ट्रपती निवासाला घेरावो घातला व नंतर हजारो निदर्शक […]

 178 Total Likes and Views

Read More

ब्रिटनमध्येही ‘एकनाथ’, मोठे बंड, जॉन्सन यांचा राजीनामा

एकनाथ शिंदे फक्त महाराष्ट्रातच आहेत अशातला भाग नाही. बंडखोर आणि त्यांचे  नेते जगभर आहेत.      एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतले ४० आमदार फोडले, उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यायला भाग पाडलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.. ह्या बंडाची शाई वाळायची असताना  असेच बंड  ब्रिटनमध्ये झाले आहे. तिथल्या   पंतप्रधानांवर नाराज झालेल्या ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी अवघ्या दोन दिवसात राजीनामे दिले.  पंतप्रधान […]

 175 Total Likes and Views

Read More

लंकेत जळते आहे, सैन्य बोलावले

            हनुमानाने लंका पेटवली होती. पण आताची जळती लंका तिथल्या लोकांनीच  पेटवली आहे. भीषण आर्थिक संकटाने त्रस्त  लोक सरकारविरोधात  रस्त्यावर येऊन   जाळपोळ करीत आहेत. सत्ताधाऱ्यांचे पुतळे तोडून पाडले  जात आहेत. महिंद्र राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर  परिस्थिती हाताबाहेर गेली. काही तासांतच ७६ वर्षांचे राजपक्षे यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. या हल्ल्यानंतर राजपक्षे […]

 206 Total Likes and Views

Read More

नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

पाकिस्तानात पुन्हा एकदा शरीफराज आले आहे. इम्रान खान यांनी सत्तेत राहण्यासाठी खूप उठापटक केली. पण त्यांची दांडी उडालीच. मध्यरात्रीनंतर संसदेत विरोधी पक्षांनी आणलेला  अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. जेमतेम चार वर्षे त्यांनी राज्य केले. पाकिस्तानचे एक विशेष आहे. तिथे कोणीही  पंतप्रधान  आतापर्यंत पूर्ण पाच वर्षे सत्ता भोगू शकला नाही. ‘पाकिस्तानात अविश्वास […]

 298 Total Likes and Views

Read More

इम्रान खान बचावले, पण ३ महिन्यात पाकिस्तानात निवडणुका

पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर  विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणल्याने पाकिस्तान राजकीय संकटात गटांगळ्या खातो आहे.  ‘आपण शेवटच्या चेंडूपर्यंत खेळू’ असे हा एकेकाळचा क्रिकेटपटू म्हणाला होता.   त्यामुळे तिथे काय होते याची जगाला उत्सुकता होती. बरेच काही झाले. विरोधकांना अपेक्षित नव्हत्या अशा  नाट्यमय घटना घडल्या. इम्रानच्या गुगलीने विरोधकांच्या दांडी उडाली आणि इम्रान स्ट्म्प घेऊन  पळाले.  इम्रान तर […]

 239 Total Likes and Views

Read More