हनुमानाच्या तोंडी टपोरी संवाद, आदिपुरुष सिनेमावरून पेटला वाद
रामायण ह्या महाकाव्यावर आधारित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. ६०० कोटींची गुंतवणूक करुन या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा पाहून बाहेर आलेल्या लोकांनी फक्त सिनेमा वाईट आहे असंच म्हटलं नाही तर यात ‘छपरी’ भाषेचा उपयोग करण्यात आला अशीही टीका केली. सिनेमातल्या रावण, हनुमान, प्रभू राम यांच्या वेशभुषेची तसंच VFX ची खिल्लीही लोकांनी […]
96 Total Likes and Views
Read More