विश्व कप क्रिकेट….भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला

यंदाच्या आयसीसी वन डे विश्वचषक  वेळापत्रकाची प्रतीक्षा आज संपली. टूर्नामेंट सुरू होण्याच्या अगदी १०० दिवस आधी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद  वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुंबईत  बीसीसीआयने  पत्रकार परिषद घेत विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले. भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित महामुकाबला १५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्येच खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा तब्बल ४६ दिवस भारतातल्या १०  शहरात खेळली जाईल.  ५ […]

 71 Total Likes and Views

Read More

उठा, घरी चला मुलींनो, हे नाही बघवत आता

प्रिय कुस्तीगीर मुलींनो- काल पदके गंगेत विसर्जित करायला गेलेल्या तुम्हाला रडत परतताना बघितले, त्याच्या आधी पोलिसांच्या बुटाखाली दबलेला रडवेला चेहरा बघितला आणि जंतर मंतरवर रडताना गेल्या महिनाभरात कितीदा तरी बघितले… मुलींनो, नाही बघवत आता. उठा आता मुलींनो, चला हरलो आपण, ब्रिजभूषण जिंकला.त्यांना साजरा करू द्या आनंद… भुशभुशीत झालेल्या लोकशाही नावाच्या लाल मातीत आपली पाठ कुस्तीत […]

 309 Total Likes and Views

Read More

ओव्हलला टीम इंडियाचं वाट्टोळं, पूर्वार्ध

ओव्हल मैदानावर झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्यात चॅम्पियन ऑसी संघाने टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला आहे. आयपीएल मे शेर बाहरमे ढेर या उक्तीला जागणाऱ्या भारतीय संघाची लज्जास्पद कामगिरी पाहून भारतीय क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला आहे. जणुकाही आयसीसी चषक जिंकणे हे आता आपल्या संघासाठी दिवास्वप्न ठरले आहे असे वाटते‌. अयोग्य संघनिवड, खेळपट्टीचा अचूक अंदाज न घेणे, […]

 59 Total Likes and Views

Read More

सर जडेजाचा मौके पे चौका

*साल १९९१ ला प्रदर्शित झालेल्या सौदागर पिक्चर मध्ये राजकुमारचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. हम खैरात नहीं लेते वीरसिंग, हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होंगी, गोली भी हमारी होंगी और वक्त भी हमारा होंगा. अगदी डीक्टो अशीच काहीशी स्थिती आयपीएल अंतिम लढतीत धोनी विरुद्ध पांड्या दरम्यान होती. टायटन्स संघ एकतर […]

 80 Total Likes and Views

Read More

सचिन आहे दहावी फेल

सचिन तेंडूलकर. क्रिकेटचा देव. त्याचे रेकॉर्ड्स तुम्हाला माहित असतील. मात्र तो दहावी फेल आहे हे तुम्हाला माहित आहे का?  सचिनचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. क्रिकेटवर फोकस ठेवल्यामुळे सचिन दहावी पास होऊ शकला नव्हता. वयाच्या १६ व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय सामने खेळू लागला होता. खेळाच्या नादात  शाळा मागे पडली.  सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]

 538 Total Likes and Views

Read More

रणजी करंडक सौराष्ट्राकडे, उनाडकट हिरो

रणजी ट्रॉफीचा यंदाचा अंतिम सामना सौराष्ट्र आणि बंगाल संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखालील सौराष्ट्राने मनोज तिवारीच्या बंगाल संघाचा मोठा  पराभव केला. बंगाल संघाला त्यांच्या यजमानपदी खेळल्या गेलेल्या सामन्यात ९ विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. बंगालचा संघ पहिल्या डावात ५४.२. षटकात १७४ धावांत […]

 96 Total Likes and Views

Read More

दोन मिनिटात ह्या पोरी झाल्या करोडपती

भारतासह जगभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. जगातील सर्वात मोठ्या महिला टी-२०  लीग वुमन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी मेगा लिलाव झाला. या लिलावात जगभरातील ४०९  महिला क्रिकेटपटूनी  आपले नशीब आजमावून पाहिले. लिलावाची सुरूवातच स्मृती मानधनाने झाली. स्मृतीचे नाव घेताच मुंबई इंडियन्सने हात वर केला. यानंतर आरसीबीने लिलावात उडी घेत स्मृतीची बोली क्षणार्धात दोन […]

 99 Total Likes and Views

Read More

ऋषभ पंत कार अपघातात जखमी

    भारतीय क्रिकेटपटू  स्टार यष्टीरक्षक  ऋषभ पंत आज पहाटेच्या कार अपघातामध्ये गंभीर जखमी  झाला आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला डेहराडून मॅक्समध्ये दाखल करण्यात आले आहे. आता तिथून त्याला दिल्लीमध्ये आणले जात आहे. अपघात इतका भीषण होता त्याची  मर्सिडीज कार पूर्ण जळाली.  दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुरकीजवळ पोहोचला तेव्हा त्याची कार डिव्हायडरला धडकली. या धडकेनंतर […]

 135 Total Likes and Views

Read More

फुटबॉलचे जादूगर पेले गेले

फुटबॉलचे जादूगर  ब्राझिलचे पेले गेले. फुटबॉलच्या ह्या देवाने   वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी झुंज थांबली. पेले यांनी ब्राझीलला तीन वर्ल्ड कप जिंकून दिले. एकूण १२०० हून अधिक गोल केले. पण फीफाने ७८४ गोलनाच मान्यता दिली. पेले क्रीडा जगतातील पहिले सुपरस्टार होते. त्यांची प्रसिद्धी फक्त ब्राझीलच नव्हे तर संपूर्ण जगभर होती. एडसन अरांतेस […]

 115 Total Likes and Views

Read More

ऋतुराजचा हंगामा, तरीही हजारे करंडक सौराष्ट्रला

ऋतुराज गायकवाडने एकामागून एक शतकं झळकावली, धावांचा डोंगर रचला. पण गायकवाडच्या शतकानंतरही महाराष्ट्राला विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. सौराष्ट्रने यावेळी महाराष्ट्राला पाच गड्यांनी पराभूत केले.              महाराष्ट्राने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि ऋतुराजने आपल्या शतकाच्या जोरावर संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ऋतुराजने १३१ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह १०८ धावा केल्या. […]

 146 Total Likes and Views

Read More