का रडवतो कांदा?

          कांदा कडाडला आहे.  आताच तो १०० रुपये किलो भावाने विकला जात आहे. येत्या दिवाळीपर्यंत तो १५० रुपये किलोपर्यंत वाढू शकतो. परतीच्या पावसाचा फटका  कांद्यालाही बसला. त्यामुळे अचानक तुटवडा निर्माण होऊन कांद्याचे भाव वधारले आहेत. पुढच्या महिन्यात जो नवा कांदा येईल, तोही कमी असेल.  दोन महिन्यापूर्वी २० रुपये किलो भावाने कांद्याची विक्री सुरु होती. पण […]

Read More

‘नाना’गिरीने विदर्भ जोरात

अवघ्या २० वर्षांच्या राजकीय आयुष्यात मोठी वादळं अंगावर झेलत आलेल्या नाना पटोले यांना नव्या सत्तास्थापनेत विधानसभा अध्यक्षपद देतील असे कुणालाही वाटले नव्हते. ‘तुम्हाला कृषिमंत्रिपद मिळेल असे वाटले होते’ असे खुद्द विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करताना विधानसभेत केलेल्या भाषणात म्हटले. खरेच आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव ह्या खुर्चीसाठी ठरले होते. पण […]

Read More

पंकजा मुंडे यांचा प्रॉब्लेम काय?

पंकजा मुंडे ह्या धूर्त नेत्या आहेत. गोपीनाथगडावर समर्थकांच्या मेळाव्यात श्रेष्ठींना निशाणा करून त्यांनी बंड पुकारले आहे. पंकजा यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जोडीने जोरदार बॅटिंग केली. भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. आपण पक्ष सोडणार नाही असे पंकजा म्हणाल्या. पण त्यांनी कोअर कमिटी सोडली आहे. मुंडे प्रतिष्ठानचे काम सुरू केले आहे. गडावरील मेळाव्यात भाजपची कुठलीही […]

Read More

अधिवेशनात राडा

विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन गोंधळातच बुडणार असे दिसते. पहिला दिवस सावरकरांनी खाल्ला. दुसरा दिवस शेतकऱ्यांनी खाल्ला. एकूण सहा दिवसाच्या अधिवेशनातले २ दिवस असेच गेले. दोन दिवसात फक्त दोन तास काम झाले. आज मिहान ह्या विदर्भातल्या प्रकल्पावर चर्चा होती. राज्यपालांच्या अभिभाषणावरही चर्चा होती. दोन्ही महत्वाच्या चर्चा बुडवून आमदारांनी काय मिळवले? गोंधळाला कोण जबाबदार याची चर्चा करण्यात अर्थ […]

Read More

एकही दादा, अजितदादा !

बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधले दुसऱ्या क्रमांकाचे नेते अजितदादा पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने म्हणजे एसीबीने क्लीन चिट दिली आहे. तीन दिवसांच्या सरकारच्या राजीनाम्यानंतर एसीबीच्या नागपूरच्या अधिकाऱ्याने अजितदादांना क्लीन चिट दिली होती. आता एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग यांनी मोठा दिलासा दिला. सरकार वाकते. वाकवणारा पाहिजे, असे काही आहे का? महाविकास आघाडीच्या राज्यात क्लीन चिट स्वस्त […]

Read More