राज्यपालांनी १२ आमदारांची यादी रोखल्याने सरकार अस्वस्थ

राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी  आणि  महाविकास आघाडी  सरकार  यांच्यातील आतापर्यंतचा संघर्ष  लपून राहिलेला नाही.  आता तो वाढला आहे.   राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर  नियुक्त  करावयाच्या  १२  जागांना  कोश्यारी यांनी  अजून मान्यता न दिल्याने   आघाडीत प्रचंड अस्वस्थता आहे.  ही अस्वस्थता आणखी वाढणार आहे. कारण राज्यपाल ही यादी  मंजूर करण्याच्या अजिबात  मनस्थितीत नाहीत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना राम […]

Read More

करोना हा आजारच नाही असे म्हणणाऱ्याचा करोनाने मृत्यू

देव नाही असे म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  देव न मानणाऱ्यांना देव शिक्षा  करीत नाही. पण  सध्या  जगभर धुमाकूळ घालणाऱ्या करोनाने त्याला न स्वीकारणाऱ्या  काही कोटी लोकांना   देवाघरी पाठवले आहे.  करोनाला  न मानणाऱ्या ब्रिटनमधील एका इसमाला करोनाने चांगलाच दणका दिल्याची बातमी सध्या  सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.                            करोना हे मेडिकल लॉबीचे कटकारस्थान आहे असा […]

Read More

हायकोर्ट म्हणते, एकटयाकडून बलात्कार अशक्य

‘कोणताही प्रतिकार न होता एकट्या माणसाने बलात्कार करणे अशक्य आहे,’ असे नमूद करत नागपूर उच्च न्यायालयाच्या न्या. पुष्पा गणेडीवाला यांच्या पीठाने नुकतीच एका आरोपाची मुक्तता केली. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता.

Read More

पेट्रोल सेंच्युरी मारतंय, लोक का करीत नाहीत आंदोलन?

जुने दिवस आठवा. महागाई वाढली की लोक रस्त्यावर यायचे. अटलबिहारी वाजपेयी  बैलगाडीतून   संसदेत आले होते. मृणाल गोरे लाटणे मोर्चा काढायच्या.  रिकामे सिलेंडर घेऊन  विरोधक  माहोल बनवायचे.  भारत बंद पुकारला जायचा. रामदेवबाबा म्हणायचे, स्वस्ताई आणायची असेल तर मोदींना आणा.  मोदी आले. पण अच्छे दिन दूर गेले….महागाई तेव्हाही होती. आज  त्यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे. पण एक मोर्चा […]

Read More

अजूनही का मरत नाही करोना?

करोना आटोक्यात आला आहे. त्याची भीतीही आता कुणाला वाटत नाही. दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यापासून बसलेल्या लाखो शेतकऱ्यांनी करोनाची भीती संपवली आहे. दिल्लीत करोना आहे. पण त्याच्या सीमेवर लाखो शेतकरी दोनदोन महिने एकत्र जमतात तिथे करोनाचा एकही पेशंट निघू नये हे आश्चर्यच आहे. करोनाकाळात लाखो भिकारी तोंडाला मास्क न लावता उघड्यावर होते. त्यातल्या कुण्या भिकाऱ्याला करोना […]

Read More

कुणालाही कधीही येऊ शकतो हार्टचा झटका

ह्रदय विकाराचा झटका ही आता श्रीमंतांची मक्तेदारी राहिलेली नाही. चाळीशीनंतरच ह्रदय विकार मागे लागतो अशातलाही विषय राहिलेला नाही. हार्टच्या आजाराला आता वयाचेही बंधन राहिलेले नाही. कुणालाही आणि कधीही आता हार्टचा प्रॉब्लेम सुरु होऊ शकतो. त्यामुळे सावध व्हा. कुठलीही लक्षणे नसताना अचानक हार्टच्या झटक्याने मृत्यूने गाठल्याची उदाहरणे समोर येत आहेत. समाजाने काळजी करावी असे सिग्नल्स मिळू […]

Read More

जळगाव भाजपमध्ये भूकंप, महापालिका हातची जाणार

भाजपच्या ताब्यात असलेल्या महापालिका हिसकायच्या…  महाआघाडीने ठरवलेले दिसते.  गेल्या महिन्यात    जयंत पाटलांनी  सांगली हिसकली.   चंद्रकांतदादा यांच्या प्रतिष्ठेची  ही महापालिका.  राष्ट्रवादीने गेम करून  खिशात टाकली.  भाजपचेच नगरसेवक फोडले.  आता जळगाव महापालिका   गेल्यात जमा आहे. ‘तुम्ही इडी लावाल  तर मी सीडी लावेन’ असे  नाथाभाऊ खडसे भाजप सोडताना  म्हणाले होते.  त्यांना सीडीचीही गरज पडली नाही. सत्ता बदलली.  हवा […]

Read More

बर्निंग हॉस्पिटल’मधले हे खूनच

कोरोनामुळे आमचे हार्ट दगड झाले आहे.  दररोज मृत्यूचा  स्कोअर कानावर आदळतो. कोरोनाने  आज इतके मेले, आतापर्यंत इतके मेले.  जणू क्रिकेटचा सामना  सुरु आहे. सुरुवातीला हळहळ  वाटायची. दहशत होती. आता   काही वाटत नाही.  अशा हवेत एका बातमीने महाराष्ट्राच्या  काळजाचे पाणीपाणी झाले.  विदर्भातील भंडारा  जिल्हा रुग्णालयातील  अतिदक्षता  नवजात केअर युनिटमध्ये  शनिवारी मध्यरात्री आग लागली.  धुरात गुदमरून  १० बालके  मेली.  इथे एकूण […]

Read More

मराठा आरक्षणाचा तिढा

महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची कोंडी फुटता फुटायला तयार नाही. लोकसंख्येने ५२ टक्के असलेल्या ह्या समाजाने आरक्षणासाठी काय काय नाही केले. लाख लाखाचे मोर्चे काढले, ५० तरुणांनी बलिदान दिले, साऱ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन कायदा केला आणि एसईबीसी आरक्षण दिले. पुढे हे आरक्षण हायकोर्टात टिकले. पण सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. ही स्थगिती उठवावी यासाठी राज्य सरकार […]

Read More