१५ दिवसांचा कडक लॉकडाउन येणार
करोनाचे संकट वाढत असल्याने काय करायचे या संबंधात विचार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. पण निर्णय झाला नाही. उद्या करोनासाठीच्या टास्क फोर्सची बैठक आहे. साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन दोन दिवसात निर्णय करतो असे मुख्यमंत्री म्हणाले. हातावर पोट असणाऱ्यांना काय मदत देता येईल तेही सरकार […]
Read More