मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गुजरातचे की महाराष्ट्राचे? आम आदमी पक्षाचा सवाल

नागपुर :- नागपुरात येणारा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरून आम आदमी पार्टीने (AAP) आज शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) निषेधार्त नागपुरातील संविधान चौकात आंदोलन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सद्बुद्धी यावी म्हणून महायज्ञ आंदोलन करण्यात आले. आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रीय परिषद […]

 101 Total Likes and Views

Read More

शाळकरी मुलगी निघाली गाभण

घोर कलयुग आले आहे.   वयात आलेल्या तरुण-तरुणींची  लफडी नवी नाहीत.  पण शाळेत जाणाऱ्या मुलीही आता  यामध्ये मागे नाहीत.   लैंगिक संबंध ठेवत आहेत. यातल्या काहींना दिवस जात आहेत.  असाच एक प्रकार नागपूर जिल्ह्यात  उजेडात  आला आहे.  अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे  अचानक पोट दुखायला लागले. त्यामुळे मुलीला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासून मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. […]

 223 Total Likes and Views

Read More

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

       अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे  हादरलेल्या राष्ट्रवादीने काही तासातच स्वतःला  सावरले आहे.  शरद पवारांनी झटपट  निर्णय केला. त्यांनी आपले सर्वात विश्वासू  सहकारी  दिलीप वळसे पाटील यांना निवडले. दिलीप वळसे-पाटील हे  नवे गृहमंत्री म्हणून उद्या म्हणजे  सोमवारी  सकाळी शपथ घेतील.    त्यांच्याकडचे उत्पादन शुल्क खाते  अजित पवारांच्याकडे तर कामगार खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात […]

 165 Total Likes and Views

Read More

उद्धव ठाकरेंच्या घरात घुसला करोना

करोनाने पुन्हा धुमाकूळ सुरु केला आहे.  खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असणाऱ्या काही व्यक्ती  पॉझिटीव्ह आल्याने  प्रशासन हादरले आहे.  काही दिवसांपूर्वी  उद्धव यांचे चिरंजीव आदित्य यांना करोनाची लागण झाली होती.  आता  उद्धव यांच्या पत्नी  रश्मी  ठाकरे  ह्याही पॉझिटीव्ह  निघाल्याने  चिंता वाढली आहे.  काही दिवसांपूर्वीच  रश्मी यांनी लस टोचून घेतली होती.  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ […]

 124 Total Likes and Views

Read More

लॉकडाउन हे उत्तर नव्हे

करोनाचे पेशंट वाढत आहेत म्हणून नागपुरात  येत्या १५ मार्चपासून  सात दिवस  कडक लॉकडाउन जाहीर झाला आहे.  परिस्थिती सुधारली नाही तर  राज्यात इतरत्रही लॉकडाउन करावा लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  त्यामुळे  प्रश्न पडतो.   करोनाला मात देण्यासाठी लॉकडाउन हाच एक उपाय  आहे का?   पालकमंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेऊन  टाळेबंदी जाहीर केली.  […]

 157 Total Likes and Views

Read More

नितीन गडकरींशी आता कोण लढणार?

लोकसभा निवडणुकीला अजून  तीन-साडे तीन वर्षे आहेत. पण चर्चा सुरु झाली आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी  यांनी ज्या जोमाने  विकास कामांचा नव्याने धडाका  लावला आहे ते पाहता  तिसऱ्या टर्मलाही ते उभे राहतील.  असे झाले तर मग  गडकरींशी कोण टक्कर घेणार? गेल्या निवडणुकीत    कॉन्ग्रेसचे नाना पटोले यांनी  चांगली टक्कर दिली होती.  […]

 120 Total Likes and Views

Read More

बर्निंग हॉस्पिटल’मधले हे खूनच

कोरोनामुळे आमचे हार्ट दगड झाले आहे.  दररोज मृत्यूचा  स्कोअर कानावर आदळतो. कोरोनाने  आज इतके मेले, आतापर्यंत इतके मेले.  जणू क्रिकेटचा सामना  सुरु आहे. सुरुवातीला हळहळ  वाटायची. दहशत होती. आता   काही वाटत नाही.  अशा हवेत एका बातमीने महाराष्ट्राच्या  काळजाचे पाणीपाणी झाले.  विदर्भातील भंडारा  जिल्हा रुग्णालयातील  अतिदक्षता  नवजात केअर युनिटमध्ये  शनिवारी मध्यरात्री आग लागली.  धुरात गुदमरून  १० बालके  मेली.  इथे एकूण […]

 138 Total Likes and Views

Read More

‘नागपूरचे वाजपेयी’ दयाशंकर तिवारी नवे महापौर

नागपूरचे महापौरपद भाजपने दोघांना १३-१३ महिन्याचे वाटून दिल्याने ही निवडणूक घ्यावी लागली. मावळते महापौर संदीप जोशी यांचे १३ महिने संपल्याने त्यांचा राजीनामा घेऊन तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली.

 132 Total Likes and Views

Read More

एका संघनिष्ठ व्रतस्थ पत्रकाराचे जाणे -मोरेश्वर बडगे

         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  प्रथम प्रवक्ते आणि   संघाच्या तरुण भारत ह्या मुखपत्राचे दीर्घकाळ  संपादक राहिलेले  माधव गोविंद म्हणजे मागो उपाख्य बाबुराव  वैद्य यांच्यासारखा ऋषितुल्य माणूस  वयाच्या ९७ व्या वर्षी आपला निरोप घेतो तेव्हा साऱ्याच विचारांची माणसे  त्यांच्यासमोर नतमस्तक होत असतात. तशी ती आता  झाली. मागोंच्या वाट्याला आलेला असा भक्तीभाव  देशातील संघाच्या दुसऱ्या कोण्या पदाधिकाऱ्याच्या  वाट्याला […]

 137 Total Likes and Views

Read More

अधिवेशनात राडा

विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन गोंधळातच बुडणार असे दिसते. पहिला दिवस सावरकरांनी खाल्ला. दुसरा दिवस शेतकऱ्यांनी खाल्ला. एकूण सहा दिवसाच्या अधिवेशनातले २ दिवस असेच गेले. दोन दिवसात फक्त दोन तास काम झाले. आज मिहान ह्या विदर्भातल्या प्रकल्पावर चर्चा होती. राज्यपालांच्या अभिभाषणावरही चर्चा होती. दोन्ही महत्वाच्या चर्चा बुडवून आमदारांनी काय मिळवले? गोंधळाला कोण जबाबदार याची चर्चा करण्यात अर्थ […]

 121 Total Likes and Views

Read More