राम मंदिरासाठी लोकांनी दिले २१०० कोटी रुपये
रामाच्या नावाने दगडही तरंगला होता असे आपण ऐकतो. आता कलियुगात रामाच्या नावाने दगडच नव्हे तर मंदिरासाठी लोकांमधून पैसेही उभे होतात, तेही थोडेथोडके नव्हे चक्क २१०० कोटी रुपये. ही रक्कम करोनाकाळात आणि तीही फक्त ४४ दिवसात उभी झाली हे आणखी विशेष. विश्वास बसणार नाही, पण हे वास्तव आहे. रामनामाचा महिमा ह्या संगणक युगातही कायम आहे. […]
Read More