नितीन गडकरींशी आता कोण लढणार?
लोकसभा निवडणुकीला अजून तीन-साडे तीन वर्षे आहेत. पण चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी ज्या जोमाने विकास कामांचा नव्याने धडाका लावला आहे ते पाहता तिसऱ्या टर्मलाही ते उभे राहतील. असे झाले तर मग गडकरींशी कोण टक्कर घेणार? गेल्या निवडणुकीत कॉन्ग्रेसचे नाना पटोले यांनी चांगली टक्कर दिली होती. […]
Read More