खूप झाले, मोदींनी आता शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे – मोरेश्वर बडगे
ज्याची भीती होती तेच झाले. शेतीचे तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत काढलेल्या ट्राकटर परेडला हिंसक वळण लागले. कोणी मेले नाही. पण काहीही होऊ शकले असते. शेतकऱ्यांची पोलिसांशी चकमक उडाली. कठडे तोडून आंदोलक घुसले. अनेक जागी लाठीमार करावा लागला, अश्रुधूर सोडावा लागला. लाल किल्ल्याच्या बुरुजावर चढून आंदोलकांनी त्यांचा ध्वज फडकावला. हे सारे प्रजासत्ताक दिनासारख्या […]
Read More