ते’ सत्यपाल सिंह.. आणि ‘हे’ परमवीर सिंह…. मधुकर भावे उत्तर-दक्षिण

महाराष्टÑाच्या पुरोगामी आणि स्वच्छ राजकारणाला कोणाची दृष्ट लागली आहे? महाराष्टÑाच्या गृहखात्याला काही प्रमाणात वाळवी लागली आहे का? एखाद्या सुंदर घरात छान कपाट असते. पण कपाटाच्या मागच्या बाजुला भिंतीकडून अनेकवेळा वाळवी लागते. महाराष्ट्राचे तसे काही झाले आहे का? आरोप-प्रत्यारोपाने जी धुळवड काही दिवस सुरु आहे. त्यामुळे महाराष्टÑाचे राजकारण काहीसे नासल्यासारखे झाले आहे. प्रशासनामध्ये धाक नावाची जी […]

Read More

बस कंडक्टर ते सुपरस्टार / बस कंडक्टर ते सुपरस्टार

                दाक्षिणात्य सिनेमाचा देव मानले जाणारे सुपरस्टार  ७१ वर्षे वयाचे रजनीकांत यांना    सिनेसृष्टीतला प्रतिष्ठेचा  दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज  दिल्लीत ही घोषणा केली तेव्हा  पत्रकारांनी विचारलेल्या एक प्रश्नावर  जावडेकर भडकले.    सध्या तामिळनाडूत निवडणूक होत आहे.  त्यामुळे  त्याला पुरस्कार दिलाय का?  असा हा प्रश्न होता.  जावडेकर […]

Read More

क्रिकेटच्या देवाला करोना

क्रिकेटचा देव मानल्या जाणार  सचिन तेंडुलकर याला करोना झाला आहे. फस्त बोलीन्ग्शी झुन्झ्णारा सचिन आज  करोनाशी झेन्ज्तोय.  ही बातमी पसरताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्या तब्येतीसाठी देवेकडे प्राथना सुरु केल्या आहेत.  सहा दिवसांपूर्वीच तो  पॉझिटीव निघाला होता.  घरी सगळ्यांची टेस्ट निगेटिव आली. हाच एक पॉझिटीव निघाला.  त्यानंतर त्याने घरीच विल्गीकारणात राहणे पसंत केले होते. पण आज  डॉक्टरांच्या […]

Read More

करोनाचे पेशंट करताहेत आत्महत्या

करोना झाल्याच्या नैराश्येतून आत्महत्या सुरु झाल्या आहेत.  करोनाने माणसे मरत होती. पण आता  करोना झाला म्हणून लोक स्वतःला संपवून घेत आहेत.  हे सारेच धक्कादायक आहे.  करोना  नैराश्य  वाढवत आहे. करोंच्या बातम्याही  निराशाजनक असतात. आज इतक्या पेशंटची भर पडली, इतके दगावले, गंभीर परिस्थिती, लॉकडाउन वाढवणार आशा बातम्यांचा   रोज रतीब सुरु आहे.   जगात चांगले काही घडतच नाही  […]

Read More

पुन्हा येतोय लॉकडाउन?

      मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे  पुन्हा राज्यावर लॉकडाउन लादण्याच्या विचारात आहेत.  येत्या  १  एप्रिलला त्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.  तिच्यात लॉकडाउन जाहीर होण्याची जोरदार चर्चा आहे.  राज्यात करोनाचे पेशंट सारखे वाढत आहेत. करोनाची गंभीर परिस्थिती असलेल्या देशातील  १० जिल्ह्यांपैकी   ८ जिल्हे  महाराष्ट्रातले आहेत. आज आपल्या राज्यात  साडे तीन लाख पेशंट आहेत.   लोक नियम पाळत नाहीत त्यामुळे  […]

Read More

१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..! ज्ञानेश वाकुडकर

आपल्या इमानदारीच्या व्याख्या एवढ्या भोंगळ आहेत, की त्या बघून आपण भोळे आहोत की मूर्ख, हेच कळत नाही ! पोलीस खात्यामध्ये वसुली होणार नाही, अशी कल्पना तरी आपल्याला करता येईल का ? अगदी आर. आर. पाटील गृहमंत्री होते, तेव्हा सुद्धा पोलीस खाते स्वच्छ आणि पवित्र झाले होते, अशी खात्री आपण देवू शकतो का ? यात आबा […]

Read More

शरद पवार ह्या वयात गद्दार होतील?

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी    भाजपचे चाणक्य  अमित शहा  यांची गुप्त भेट  घेतल्याच्या बातमीने  खळबळ आहे.  दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे ही भेट झाल्याची बातमी एका गुजराती  वृत्तपत्राने  दिली आहे.  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  अशी काही भेट झाल्याचा इन्कार केला.  पवारांची प्रतिक्रिया अजून आलेली नाही.  शहा मात्र बोलले. ‘राजकारणात सारं काही  सांगायचं नसतं’    असे शहा […]

Read More

आपण विषारी भाज्या खातो

तुम्हाला कल्पना नसेल. पण   तुम्ही दररोज  भाज्यांसोबत थोडेय्होडे विषही खात असता.  आधीची पिढी रेशनचे धान्य खून  पोसली गेली. आताची पिढी   कीटकनाशके खाते आहे.  ‘आम्ही कधी डॉक्टर पहिला नाही’ असे सांगणारे  अनेक माणसे गेल्या पिढीत  सापडतील   आताची पिढीच्या  तर पहिल्याच वर्षात   दवाखान्याच्या चकरा सुरु होतात.  पेराल ते उगवेल. त्या प्रमाणे तुम्ही जे खाल  तसे  निघाल.  बालक […]

Read More

आशाताई, तुम्ही १०० वर्षे गात राहा

पुरस्कार म्हातारपणीच का दिल्या जातात?  प्रत्येकाला हा प्रश्न  सतावतो.   आशा भोसले यांनाही  हा प्रश्न  सतावून गेला.  वयाच्या ८९ व्या वर्षी  आशाताईना  राज्य सरकारचा  २०२० या वर्षाचा ‘महाराष्ट्र भूषण’  पुरस्कार जाहीर झाला आहे.  त्यांची मोठी बहीण ‘भारतरत्न’ लतादिदीला २४ वर्षापूर्वी म्हणजे वयाच्या ६७ व्या वर्षी हाच पुरस्कार मिळाला होता. लता आज ९१ वर्षांच्या आहेत. पण ह्या […]

Read More

पवारांना राष्ट्रपती व्हायचंय की युपीए अध्यक्ष?

                    राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार  यांना  कायम न्यूजमध्ये राहण्याची कला छान  साधली आहे.  तशी माणसे त्यांनी  ठेवली आहेत.   काहीतरी सनसनाटी  बोलून पवारांचे महात्म्य  वाढवण्याच्या खटपटीत ही माणसे असतात.  आता  आपले संजय राऊत  पहा. वाहिन्यांना बाईट दिल्याशिवाय  त्यांना करमत नाही.  शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेना युपीएमध्ये नाही. पण वकिली पवारांची करतात.  पवारांनी युपीएचे म्हणजे संयुक्त पुरोगामी  आघाडीचे […]

Read More