उध्दवसाहेब, म्हातारी मरु द्या, पण गृहखात्याच्या बेशिस्तीचा काळ सोकवू देवू नका! -मधुकर भावे

महाराष्टÑातील महाआघाडी सरकारचा हा कसोटीचा काळ सुरु झालेला आहे. ‘शासना विरुध्द प्रशासन’ असा आरोप -प्रत्यारोपाचा हा खेळ महाराष्टÑाला कमीपणा आणणारा आहे. येणाºया १ मे रोजी महाराष्टÑ राज्याला ६१ वर्षे पूर्ण होतील. या ६१ वर्षांत ‘सरकार’ आणि ‘विरोधी पक्ष’ असे संघर्षांचे, ताण-तणावाचे, टोकाच्या विरोधाचे अनेक प्रसंग आले. पण समजूतदार राजकीय शहाणपणाने सरकार आणि विरोधी पक्ष त्या त्यावेळी […]

Read More

‘सचिन वाझे मरत नसतात’

३५ वर्षापूर्वी  बोफोर्स  घोटाळ्याने सारा देश ढवळून निघाला  होता.  ह्या बोफोर्स तोफा सौद्याने राजीव गांधी  यांचे सरकार खाल्ले.  त्या घोटाळ्याचा आरोप होता फक्त ६५ कोटी रुपयांचा. पण बघता बघता  बोफोत्स हा भ्रष्टाचाराचा प्रतिशब्द बनला. पण म्हणून  घोटाळे, घोटाळ्यांचे आरोप थांबले नाहीत.  आपल्या देशात  भ्रष्टाचाराची प्रकरणे  घडतात, गाजतात आणि  काही दिवसांनी जणू काही घडलेच नाही अशा […]

Read More

अनिल देशमुखांना वाचवण्यासाठी धावले शरद पवार

शरद पवार प्रत्येक निवडणूक  जिंकत आले. पराभव त्यांना माहित नाही. पण आज त्यांची फजिती झाली. आपले गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्याची धडपड त्यांच्या अंगाशी आली. ‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या  खळबळजनक पत्रानंतर  महाआघाडी सरकार संकटात  आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांची खुर्ची  धोक्यात आहे. सचिन वाझे देशमुखांना भेटला की नाही हा कळीचा मुद्दा बनला […]

Read More

बँक वाल्यांनो, तुम्हाला हे जमेल का ? -ज्ञानेश वाकुडकर

भारतासारख्या खंडप्राय देशाला पंडित नेहरू यांनी स्वीकारलेली मिश्र अर्थव्यवस्था हीच आजही योग्य आहे, याबद्दल संशय असण्याचं कारण नाही. अर्थात काही अर्धवट, सुपारीबाज आणि नेहरुद्वेशी लोकांना नेहरूंच्या नावाने गरळ ओकण्याशिवाय दुसरा धंदा नाही. इंदिरा गांधींनी खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या मोठ्या बँकांची दारं कधी नव्हे ती सामान्य माणसाला काही प्रमाणात का होईना […]

Read More

पेशंट वाढले, नागपुरात लॉकडाउन वाढवला

नागपूरकरांना ज्याची भीती वाटत होती तेच झाले. सात दिवसाचा लॉकडाउन लावूनही  करोनाचे पेशंट    कमी झाले नाहीत.  उलट दररोज  तीन हजार  पेशंटची भर पडत आहे. लोक आता बेफिकीर झाले आहेत. सरकार सांगून सांगून ठाकले. पण रस्त्यावरची गर्दी कमी व्हायला तयार नाही.  शुक्रवारी एकाच दिवशी करोनाने ३५ बळी घेतले.  करोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे येत्या  ३१ मार्चपर्यंत […]

Read More

फाटलेल्या जीन्स आणि संघपरिवार

तीर्थसिंह रावत. उत्तराखंडचे  नवे मुख्यमंत्री. भाजपने नुकतेच त्यांना खुर्चीत बसवले.  आल्या आल्या  महिलांच्या कपड्यांवरून  त्यांनी केलेल्या टिपण्णीवरून   वाद पेटला आहे. हल्ली फाटक्या जीन्स  घालण्याची टूम आली आहे.  अशी फाटके जीन्स घातलेली एक महिला   त्यांच्या     नजरेस आली. मग काय विचारता.  एका कार्यक्रमात   ह्या मुख्यमंत्र्याने   तमाम महिलावर्गाला झोडपून काढले.  ‘फाटक्या जीन्स घालून महिला मुलांना काय संस्कार देणार?’  […]

Read More

कोवीशिल्ड वॅक्शीन घेताने कोल्ड चेन मेनटेन आहे हे पाहिले का .?

नमस्कार मित्रांनो,मी कुतूहल म्हणून सर्व डाॅक्टर मित्रांना विचारले कि कोवीशिल्ड वॅक्शीन घेताने कोल्ड चेन मेनटेन आहे हे पाहिले का .?बर्याचजणांना विचारलेतर डाॅ अभिजित अन्नदाते नी सांगितले , “नाही. मी एका समजुतदार, शहाण्या पेशंटसारखा स्टूलवर बसलो, बाही वर केली, लस टोचून घेतली आणि बाहेरच्या हाॅलमध्ये येवून अर्धा तास बसलो, रिअॅक्शन काही आली नाही, पॅरासिटॅमाॅलच्या गोळ्यांची पुडी […]

Read More

आमिर खानने घेतला सोशल मिडिया संन्यास

वाढदिवसाला  एखादी वाईट गोष्ट  सोडून देण्याची पद्धत आपल्याकडे आहे.  कोणी दारू सोडतो, कुणी जुगार सोडतो.  लोकप्रिय  चित्रपट अभिनेता आमिर खान याने चक्क  सोशल मिडिया सोडला.  त्याचा सोशल मिडीयाचा  संन्यास  प्रचंड गाजतो आहे.  १४ मार्चला आमिर ५६ वर्षाचा झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने आपली अखेरची पण तिरकस पोस्ट टाकली.  ‘मी खूप सक्रीय आहे, हा देखावा बंद […]

Read More

विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळाल तर भस्म व्हाल

गुरुवारी   रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचा  आक्रोश पाहिला. रात्रभर झोप आली नाही. मुलांना  नोकऱ्या देऊ शकत नाही. परीक्षाही घेऊ शकत नाही.  विद्यार्थी  सत्ता मागत नव्हते.  कुठले बोर्ड किंवा कुठली आमदारकी मागत नव्हते.  परीक्षा मागत होते.  सरकारी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोग म्हणजे एमपीएससी  परीक्षा घेते.  लाखो विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षांना बसतात. नशीब आजमावतात.  गेल्या तीन वर्षात […]

Read More

जुन्या काळातील लग्न

लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडो चे घड्याळ हातामध्ये […]

Read More