वाघ बनल्या वाघीण

             हा महिना दोन गोष्टींनी गाजतोय.  पहिली  म्हणजे कोरोना. दुसरी  गोष्ट म्हणजे  वनमंत्री संजय राठोड. करोनाच्या केसेस  सारख्या वाढत आहेत. आता तर तो शाळांमध्येही पसरू लागला आहे.   लोकांनी काय करावे हे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोकळे झाले.  पण सरकार काय करतय ते कळायला मार्ग नाही.   चेहऱ्याला  मास्क नाही म्हणून  दंड  वसुलीचा सपाटा सुरु आहे. पण  […]

Read More

फोडाफाडी सुरु, सांगलीत जयंत पाटलांनी केला चंद्रकांतदादांचा ‘करेक्ट कार्यक्रम’

सत्तेचा महिमा अपार आहे.   युतीच्या राजवटीत दोन्ही कॉन्ग्रेसमधले  नेते  भाजपमध्ये घुसू पाहत  होते. भाजपचे तिकीट म्हणजे सत्तेचा पासपोर्ट मानला जात होता. मात्र गेल्या वर्षी राज्यात महाआघाडीची  सत्ता आली  आणि भाजपला ‘बुरे दिन’ आले.  आता उलटी लाट सुरु झाली आहे.  भाजपमधून  बाहेर पडण्याची संधी  अनेक आमदार शोधत आहेत.  उद्धव सरकार लवकरच पडेल असे सांगून   भाजप नेत्यांनी  […]

Read More

राठोड यांचा मुंडे झाला?

            कुणी कितीही पटका,  वनमंत्री आणि शिवसेना नेते  संजय राठोड यांचा बाल बाका होणार नाही.  करोनाच्या भाषेत बोलायचे झाले तर राठोड  ‘निगेटिव्ह’ आहेत, ‘निगेटिव्ह’ राहतील.  राठोड यांना आज सरकार दरबारी जी   वागणूक मिळाली त्यावरून हे स्पष्ट झाले.  मराठवाड्यातील पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या आत्महत्येच्या  वादात अडकलेले   राठोड  १५ दिवस गायब होते.  काल  अचानक ते पोहरादेवी गडावर […]

Read More

करिना कपूरला झाला पुन्हा मुलगा

          सिने अभिनेत्री करिना कपूर हिला  पुन्हा मुलगाच झाला  आहे.  मुंबईतील ब्रीच कांडी रुग्णालयात आज रविवारी सकाळी   करिना बाळंत  झाली. बाळ-बाळंतीण  सुखरूप आहेत.  सिने अभिनेता सैफ अली खान याच्याशी करीनाचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना  तैमुर नावाने   चार वर्षाचा  मुलगा आहे.                    घरात ह्या नव्या पाहुण्याच्या  येण्याने  कपूर घराणे   भलतेच खुश आहे.   करिना ही […]

Read More

संजय राठोड मंगळवारी पोहरादेवीमध्ये काय बोलणार?

तब्बल १३ दिवसापासून ‘नॉट रिचेबल’ असलेले राज्याचे वनमंत्री संजय  राठोड येत्या  मंगळवारी  वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी   येथे प्रगट होत आहेत.    पूजा चव्हाण  ह्या तरुणीच्या  आत्महत्या प्रकरणात   संशयाच्या भोवऱ्यात  अडकलेले  राठोड  गायब असल्याने   भाजपने  त्यांना टार्गेट केले आहे.  गेल्या आठवड्यात  ते पोहरादेवी मंदिरात  येणार असल्याचे  जाहीर झाले होते. पण  राठोड आले नाहीत. त्यामुळे सस्पेन्स वाढले होते. त्यांच्या […]

Read More

कोरोनाचा धोका वाढला अमरावतीत रविवारी लॉकडाऊन

कोरोनासोबतच आपल्याला राहायचे, जगायचे आहे  असे एकूण दिसते. दिवाळीच्या सुमाराला कोरोनाची  दुसरी लाट  रोखण्यात बरेचसे यश आले होते.  बाधितांची संख्याही कमी झाली होती. लसीकरणाची मोहीम हाती घेतल्याने  कोरोना  गेला अशी हवा तयार झाली होती.  त्यामुळे लोक बिनधास्त होऊन फिरू लागले होते.  त्यामुळे  की काय,  कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.   बाधितांची वाढती संख्या पहाता   दुसरी […]

Read More

का पळत आहेत मंत्री संजय राठोड?

 परळीची तरुणी पूजा राठोड हिच्या आत्महत्येचे गूढ दिवसेंदिवस  वाढत आहे. या प्रकरणी  राज्याचे वनमंत्री संजय राठोड   यांच्याकडे   भाजपने बोट  दाखवले आहे. पण  राठोड  बेपत्ता आहेत. १० दिवसांपासून  ते गप्प का? हा  प्रश्नच आहे.  ते लपले, की लपवले जात आहेत की चौकशी पूर्ण होईपर्यंत शिवसेनेकडूनच त्यांना लपायला सांगण्यात आले आहे?  खूप सारे प्रश्न आहेत. आज मंत्रिमंडळाच्या […]

Read More

वो राम कहां से लाऊ… रंजन गोगोईजी

‘रावण के कितने हाथ मै काटू,  कितनी मै लंकाए  जलाऊ, नर नर रावण, इतने  राम कहां से लाऊ’ अशी एक कविता आहे.  देशाला स्वातंत्र्य मिळून ७० पेक्षा अधिक वर्षे उलटली.  स्वातंत्र्यात तुम्ही सुखी  व्हाल, जमीन, आकाश, जंगल सारे काही तुमचे असेल असे सांगून शहीद फासावर गेले. पण इतके वर्ष होऊनही   समस्या संपलेल्या नाहीत. दिवसेंदिवस जगणे […]

Read More

जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमालमान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार -मधुकर भावे

आॅगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दोन महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा एक विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. […]

Read More

नितीन गडकरींशी आता कोण लढणार?

लोकसभा निवडणुकीला अजून  तीन-साडे तीन वर्षे आहेत. पण चर्चा सुरु झाली आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी  यांनी ज्या जोमाने  विकास कामांचा नव्याने धडाका  लावला आहे ते पाहता  तिसऱ्या टर्मलाही ते उभे राहतील.  असे झाले तर मग  गडकरींशी कोण टक्कर घेणार? गेल्या निवडणुकीत    कॉन्ग्रेसचे नाना पटोले यांनी  चांगली टक्कर दिली होती.  […]

Read More