वाझेंनी परमबीर सिंगांना खाल्ले
सचिन वाझे खूप लोकांना खाणार आहे. तो स्वतः तर बुडणारच. पण अनेकांना घेऊन बुडणार आहे. आज पहिली विकेट गेली. त्याचा बॉस मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उद्धव सरकारने हटवले. त्यांच्या जागी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना आणले आहे. पोलीस कोठडीतील एका मृत्यू प्रकरणात १६ वर्षापूर्वी वाझेला निलंबित करण्यात आले होते. त्यासंबंधी अजूनही कोर्टात खटला […]
Read More