मनसुख बुडाला की त्याला बुडवले?
आपल्याकडे माणसं मरतात, मारली जातात, काही आत्महत्या करतात, सेलिब्रिटी असेल तर चर्चा होते. पोलीस तपासात किती जणांना मरणोत्तर न्याय मिळतो? हा प्रश्नच आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मुंबईतला संशयास्पद मृत्यू थेट बिहारमध्ये गाजला. राजपूतला ड्रग पुरवण्याच्या आरोपात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती अडकली. पूजा चव्हाण ह्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्यामुळे शिवसेनेच्या एका मंत्र्याला घरी बसावे लागले. […]
Read More