पवारांच्या पोटदुखीने सरकारवरचे संकट लांबले
राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या अचानक उमललेल्या पोटदुखीने महाआघाडी सरकारवरचे संकट लांबले. बुधवारी त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया आहे. रुग्णालयातून बाहेर येऊन चालते फिरते व्हायला १५ दिवस आरामात लागतील. पवार हे या सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठला मोठा निर्णय करणार नाहीत. पवारांच्या आजारपणात भाजपही पूर्वीसारखा आक्रमक नसेल. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा […]
Read More