अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला झटका
सीबीआय चौकशी टाळण्याची राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची धडपड अपयशी ठरली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी त्यांची आणि महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबई हायकोर्टाने त्या आरोपांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. देशमुख आणि ठाकरे सरकारने त्या आदेशाला आव्हान […]
Read More