कोण आहेत हे राकेश टिकैत?
दिल्लीच्या सीमांवर गेली ७० दिवस घोंघावणारे शेतकरी आंदोलनाचे वादळ शमायला तयार नाही. नरेंद्र मोदी यांच्यासारखा कणखर पंतप्रधान आणि त्यांचे सरकार ह्या आंदोलनापुढे हतबल आहे. राज्यसभेतल्या भाषणातून मोदी काही तोडगा देतील असे वाटले होते. पण मोदी झुकायला तयार नाहीत आणि तिकडे शेतकऱ्यांनीही येत्या गांधी जयंतीपर्यंत म्हणजे आणखी आठ महिने ठाण मांडून बसण्याचा निर्धार केला आहे. कुठून […]
Read More