राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदलणार आपला जनरल सेक्रेटरी दत्तात्रय होसबळे नवे सरकार्यवाह बनणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या टीममध्ये मोठा बदल होऊ घातला आहे. संघातील दुसऱ्या क्रमांकाचे पद असलेल्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड होत आहे. ६५ वर्षे वयाचे होसबळे सध्या सहसरकार्यवाह आहेत. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची जागा ते घेतील.

Read More

हमाम मे सब नंगे, मुंडे बचावले

अटलबिहारी वाजपेयी यांना पत्रकारांनी एकदा  प्रश्न विचारला होता. आपले लग्न झालेले नाही?   वाजपेयी त्यावर  मिस्कीलपणे म्हणाले होते, ‘माझे लग्न झालेले नाही. पण मी बालब्रम्हचारीही  नाही.’ शब्दात न सापडणाऱ्या  वाजपेयींना  कायदा आणि समाजही पकडू शकला नाही.    राष्ट्रवादी  कॉन्ग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री ४५ वर्षे वयाचे धनंजय मुंडे यांच्या  न झालेल्या  तिसऱ्या लग्नाच्या वादळात वाजपेयींचा हा […]

Read More

धनंजय मुंडे एकटे आहेत का?

राष्ट्रवादी कॉन्ग्रेस  सध्या अडचणीत आहे.  तिचा एक मंत्री बाईच्या  भानगडीत   तर दुसऱ्या मंत्र्याचा जावई अमली मामल्यात  अडकला आहे.  दबंग मंत्री  धनंजय मुंडे यांच्यावर  एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने  राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  दुसरे एक मंत्री  नवाब मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थ विक्री व दलालीप्रकरणी ‘एनसीबी’वाल्यांनी अटक केली आहे.  महत्वाचे दोन-दोन मंत्री  घेऱ्यात  आल्याने राष्ट्रवादीचे […]

Read More

शेती कायदे मरणार? मोदींना हा झटका की मदतीचा हात?

शेतकऱ्यांच्या रोषाला पात्र ठरलेल्या  तिन्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देऊन सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी खळबळ उडवून दिली.   तिन्ही कायद्यांच्या पडताळणीसाठी  न्यायालयाने  चार सदस्यांची एक समितीही नेमली.   न्यायालयाच्या ह्या पुढाकाराने  गेली दीड महिने दिल्लीच्या सीमांवर  चालू  शेतकऱ्यांच्या आंदोलनाची कोंडी फुटेल असे मात्र वाटत नाही. शेतकरी नेत्यांनी हा फॉर्म्युला  लगेच फेटाळला. ‘आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ’  असे राकेश […]

Read More

यांना कशाला हवी सेक्युरिटी?

उद्धव सरकारने राज्यातील काही विरोधी  नेत्यांच्या पोलीस सुरक्षा व्यवस्थेत   कपात केल्यावरून  वादंग माजले आहे. हे सूडबुद्धीचे  राजकारण असल्याचो ओरड भाजप नेत्यांनी  चालवली आहे.  सरकार मात्र ठाम आहे.  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीच्या अहवालानुसार  निर्णय झाल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणत आहेत.  माजी मुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे,    यांच्यासह काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात  झाली आहे.  म्हणजे आधीपेक्षा  […]

Read More

मोदी शेतकऱ्यांपुढे झुकतील?

दिल्लीच्या रस्त्यांना आंदोलनाची सवय होत चालली आहे की काय असा प्रश्न पडतो. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी गेल्या ४० दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर रस्ते अडवून बसले आहेत. मोदी सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या सात फेऱ्या झाल्या. पण सरकार झुकायला तयार नाही. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. शेतीचे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत […]

Read More

शरद पवारांच्या हाताखाली काम करायला राहुलबाबा तयार होतील?

राहुल पुन्हा अध्यक्ष व्हावेत ही पंतप्रधान मोदी यांची इच्छा आहे. राहुलबाबा आहे तोपर्यंत आपल्याला अडचण नाही असे मोदींना वाटते. पण कॉन्ग्रेसच्याच बहुतांश नेत्यांना राहुल नको आहेत. हे नेते राहुल यांच्या लहरी राजकारणाला कंटाळले आहेत. उघडपणे कुणी बोलत नाही. पण ह्या नेत्यांशी पवारांचा चांगला याराना आहे.

Read More

एका संघनिष्ठ व्रतस्थ पत्रकाराचे जाणे -मोरेश्वर बडगे

         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  प्रथम प्रवक्ते आणि   संघाच्या तरुण भारत ह्या मुखपत्राचे दीर्घकाळ  संपादक राहिलेले  माधव गोविंद म्हणजे मागो उपाख्य बाबुराव  वैद्य यांच्यासारखा ऋषितुल्य माणूस  वयाच्या ९७ व्या वर्षी आपला निरोप घेतो तेव्हा साऱ्याच विचारांची माणसे  त्यांच्यासमोर नतमस्तक होत असतात. तशी ती आता  झाली. मागोंच्या वाट्याला आलेला असा भक्तीभाव  देशातील संघाच्या दुसऱ्या कोण्या पदाधिकाऱ्याच्या  वाट्याला […]

Read More

पवार, मोदी, सोनिया यांना सांभाळताना उद्धव यांची कसरत

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला तीन महिने होत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारला दिशाहीन म्हणत असले तरी सरकार भक्कम दिसते. टोकाचे मतभेद असतानाही सरकार पाडायला कोणीही तयार नाही. शरद पवार, सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांभाळताना उद्धव यांची मात्र चांगलीच कसरत होत आहे. कटुता टाळण्यासाठी त्यांना स्वतःचीच वक्तव्ये फिरवावी […]

Read More

संघाच्या कार्यक्रमाला गेलेला काँग्रेसी

कॉन्ग्रेसने काँग्रेसने (Congress) देशाला अनेक राष्ट्रपती दिले. यातल्या काहींनी पक्षीय चौकट सांभाळून या पदाची प्रतिष्ठा वाढवली. अशांमध्ये प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) हे एक होते. चाणक्य राजकारणी म्हणून प्रणवदांची ओळख करून द्यायची की ‘न झालेला सर्वोत्कृष्ट पंतप्रधान’ म्हणून त्यांचे नाव घ्यायचे असा प्रश्न पडतो. राजकारण दिवसेंदिवस घाणेरडे आणि गळेकापू होत चालले आहे. अशा हवेत प्रणवदांसारखा सुसंस्कृत […]

Read More