राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदलणार आपला जनरल सेक्रेटरी दत्तात्रय होसबळे नवे सरकार्यवाह बनणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या टीममध्ये मोठा बदल होऊ घातला आहे. संघातील दुसऱ्या क्रमांकाचे पद असलेल्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड होत आहे. ६५ वर्षे वयाचे होसबळे सध्या सहसरकार्यवाह आहेत. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची जागा ते घेतील.

Read More

जळगाव भाजपमध्ये भूकंप, महापालिका हातची जाणार

भाजपच्या ताब्यात असलेल्या महापालिका हिसकायच्या…  महाआघाडीने ठरवलेले दिसते.  गेल्या महिन्यात    जयंत पाटलांनी  सांगली हिसकली.   चंद्रकांतदादा यांच्या प्रतिष्ठेची  ही महापालिका.  राष्ट्रवादीने गेम करून  खिशात टाकली.  भाजपचेच नगरसेवक फोडले.  आता जळगाव महापालिका   गेल्यात जमा आहे. ‘तुम्ही इडी लावाल  तर मी सीडी लावेन’ असे  नाथाभाऊ खडसे भाजप सोडताना  म्हणाले होते.  त्यांना सीडीचीही गरज पडली नाही. सत्ता बदलली.  हवा […]

Read More

‘नागपूरचे वाजपेयी’ दयाशंकर तिवारी नवे महापौर

नागपूरचे महापौरपद भाजपने दोघांना १३-१३ महिन्याचे वाटून दिल्याने ही निवडणूक घ्यावी लागली. मावळते महापौर संदीप जोशी यांचे १३ महिने संपल्याने त्यांचा राजीनामा घेऊन तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली.

Read More

मराठा आरक्षणाचा तिढा

महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची कोंडी फुटता फुटायला तयार नाही. लोकसंख्येने ५२ टक्के असलेल्या ह्या समाजाने आरक्षणासाठी काय काय नाही केले. लाख लाखाचे मोर्चे काढले, ५० तरुणांनी बलिदान दिले, साऱ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन कायदा केला आणि एसईबीसी आरक्षण दिले. पुढे हे आरक्षण हायकोर्टात टिकले. पण सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. ही स्थगिती उठवावी यासाठी राज्य सरकार […]

Read More

संभाजीनगरची लढाई

महापालिकेची निवडणूक तोंडावर आली की  शिवसेनेला  संभाजी महाराज आठवतात.  मराठवाड्यातील औरंगाबाद   शहराचे नाव बदलून  संभाजीनगर  झाले पाहिजे ह्या एका मुद्यावर गेली ३० वर्षे शिवसेनेने औरंगाबादची  सत्ता  खिशात ठेवली आहे.   औरंगाबादची  निवडणूक आता तोंडावर आली असताना  उद्धव ठाकरे सरकारने  संभाजीनगरसाठी हालचाली  वाढवल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी  नाव बदलण्यासाठी  नव्याने प्रस्ताव तयार  करून  राज्य सरकारकडे पाठवला आहे. मंत्रिमंडळ […]

Read More

शरद पवारांनी केला अजितदादांचा गेम?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद लांबल्याची जोरदार चर्चा आहे. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल अशी चर्चा सुरु झाल्याने अजितदादा पुन्हा ‘नॉट रिचेबल’ होण्याची भीती वाढली आहे. नागपूर अधिवेशन १६ डिसेंबरला सुरु होऊन २२ डिसेंबरला संपत असल्याची माहिती आहे. तो पर्यंत अजितदादांना टांगून ठेवणार की काय ह्या शंकेने त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. विधानसभेचा […]

Read More

‘नाना’गिरीने विदर्भ जोरात

अवघ्या २० वर्षांच्या राजकीय आयुष्यात मोठी वादळं अंगावर झेलत आलेल्या नाना पटोले यांना नव्या सत्तास्थापनेत विधानसभा अध्यक्षपद देतील असे कुणालाही वाटले नव्हते. ‘तुम्हाला कृषिमंत्रिपद मिळेल असे वाटले होते’ असे खुद्द विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करताना विधानसभेत केलेल्या भाषणात म्हटले. खरेच आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव ह्या खुर्चीसाठी ठरले होते. पण […]

Read More

असंतुष्ट आत्म्यांची खदखद

‘पार्टी विथ डिफरंस’ म्हणून भाजपची ओळख आहे. भाजप पक्षशिस्तीला सर्वोच्च महत्त्व देतो. पण सध्या जे सुरू आहे ते भाजपच्या परंपरेला धरून नाही. प्रत्येक पक्षात नाराज लोक असतात. भाजपमध्येही होते. पण ते बाहेर बोलत नसत. राज्याची सत्ता हातून गेल्यानंतर नाराजांनी डोके वर काढले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चार दिवसांवर आले असताना भाजपचा ओबीसी चेहरा पंकजा मुंडे […]

Read More

खातेवाटपाची भांडणे संपली नाहीत

सत्तास्थापनेच्या १५ दिवसानंतर महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले खरे. पण तिढा सुटलेला नाही. गृह आणि नगर विकास खात्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत खूप रस्सीखेच आहे. नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर कलह टाळण्यासाठी तात्पुरते खातेवाटप जाहीर करण्यात आले. महाआघाडीच्या सारे आलबेल नाही. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा कलह भडकेल. जयंत पाटील यांचे समर्थक गृह खाते सोडायला तयार नाहीत आणि […]

Read More