कोरोनाचा धोका वाढला अमरावतीत रविवारी लॉकडाऊन
कोरोनासोबतच आपल्याला राहायचे, जगायचे आहे असे एकूण दिसते. दिवाळीच्या सुमाराला कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात बरेचसे यश आले होते. बाधितांची संख्याही कमी झाली होती. लसीकरणाची मोहीम हाती घेतल्याने कोरोना गेला अशी हवा तयार झाली होती. त्यामुळे लोक बिनधास्त होऊन फिरू लागले होते. त्यामुळे की काय, कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. बाधितांची वाढती संख्या पहाता दुसरी […]
Read More