अनिल देशमुखांचे ‘काका, मला वाचवा’
सोशल मिडीयावर आज एक विनोद खूप व्हायरल होतोय. ‘कोरोनापासून तुम्हाला स्वतःच स्वतःला वाचवायचे आहे. कारण सरकार सध्या स्वतःला वाचवण्यात व्यस्त आहे.’ विनोदाचा भाग सोडला तरी परिस्थिती तशीच आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने महाआघाडी सरकारमध्ये उडालेली खळबळ २४ तासानंतरही कायम आहे. ‘गृहमंत्री अनिल देशमुखांचा निकाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लावतील’ असे राष्ट्रवादीतले ‘काका’ […]
Read More