ममता वाराणशीहून लढणार २०२४ मध्ये
२०२४च्या लोकसभा निवडणुकांना बराच वेळ आहे. पण आतापासूनच रणशिंग फुंकायला सुरुवात झाली आहे. तृणमूल कॉन्ग्रेसच्या सुप्रीमो ममतादीदी २०२४मध्ये वाराणशीहून लढू शकतात असे एक पिल्लू कुणीतरी सोडून दिले. सोशल मिडीयावर त्याचीच जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या पश्चिम बंगाल निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एकूण ८ टप्प्यात तिथे मतदान होत आहे. ममता नंदीग्राममधून उभ्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामचे […]
Read More